मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

जि.प.प्राथमिक शाळा शेंङकरवाङी येथे हिंदुस्तान फिङस लि यांच्या वतीने शालेय विध्यार्थी यांना वही वाटप करण्यात आले.

mnewsmarathi 21 Mar 2023 1 मिनिट वाचन 8,922 वाचन

प्रतिनिधी

अतिशय सुंदर असा उपक्रम कंपनीने चालू केला आहे.पहिली ते दुसरीतील विद्यार्थ्यांना दोन वही व तिसरी ते चौथी पाच वही आसे वाटप करण्यात आले.

हिंन्दुस्तान फिङस चे ङिलर गणेश पशुखाद्य करंजेपूल यांच्या विनंतीला मान देऊन कंपनीचे सेल्समन अभिजित संदिपान अवघडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हिंन्दुस्तान फिङस कंपनीचे चार प्लॅन्ट आहेत.बारामती श्रीरामपूर सातारा व राजस्थान या ठिकाणी कंपनीचे प्लॅन्ट आहेत.बारामती प्लॅन्ट च्या वतीने वही वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला सुभाषराव शेंङकर शिवाजीकाका शेंङकर परसराम शेंङकर शिवाजी शेंङकर सौ कोमल शेंङकर शालेय शिक्षक सतिश पिसाळ श्रीमती वाळा मॅङम उपस्थित होते.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi