मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 15 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 08 June 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

माजी सैनिकांच्या पत्नींनी अधिक्षीका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
June 8, 2023 1 मिनिट वाचन 8,513 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुलींचे वसतिगृह नवी पेठ पुणे येथे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय वसतिगृह अधिक्षीकेचे एक पद भरण्यात येणार असून माजी सैनिकांच्या पत्नींनी १४ जून २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी एस.डी. हंगे यांनी केले आहे.

या पदाकरिता माजी सैनिक विधवा पत्नीस प्रथम प्राधान्य देण्यात येईल. हे निवासी पद असून एकत्रित मासिक मानधन रक्कम २९ हजार ८३५ एवढे आहे. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या ०२०-२६१२२२८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही श्री. हंगे यांनी कळविले आहे

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख