मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 15 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 07 July 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

“डिजिटल मीडिया एक संघ” या संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अक्षय थोरात यांची निवड.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
July 7, 2023 1 मिनिट वाचन 8,512 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी- फिरोज भालदार

पुणे – डिजिटल मीडिया एक संघ या संघटनेमध्ये पुणे जिल्हा अध्यक्षपदी अक्षय थोरात यांची नुकतीच डिजिटल मीडिया एक संघ संस्थापक अध्यक्ष मधुकर बनसोडे यांनी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली ..तसेच अक्षय थोरात हे AV9 मराठी पुणे प्रतिनिधी असून अनेक घटकांना आपल्या बातमीच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम केले असून तशी त्याची ओळख आहे … डिजिटल मीडिया एक संघ च्या माध्यमातून डिजिटल पत्रकारिता करीत असणाऱ्या माझ्या बांधवांसाठी लवकरच एक मोठा लढा उभा करून डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या माझ्या बांधवांना न्याय देण्याचे काम येणाऱ्या काही दिवसात मी करेन असे देखील अक्षय थोरात यांनी सांगितले.

 डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यानंतर अनेक पत्रकार बांधवांना काही समाजकंटकांच्या आरशाला सामोरे जावे लागत आहे अशा वेळेस डिजिटल मीडिया एक संघ आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी देखील ग्वाही अक्षय थोरात यांनी यावेळी बोलताना दिली.

तसेच ही निवड करत असताना सर्व डिजिटल पत्रकार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला मोडून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याकरिता आपली नियुक्ती करण्यात येत आहे.असेही त्यांनी बोलताना सांगितले.

डिजिटल मीडिया एक संघ या संघटनेतील सर्व पदाधिकारी यांच्या एक मताशी आपल्याला पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेले आहे

 आपण आपल्या पदाचा कुठेही गैरवापर करणार नाही ही दक्षता बाळगावी अशीही सूचना या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.. तसेच या निवडीबद्दल डिजिटल मीडिया एक संघाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आल्या.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख