• Home
  • माझा जिल्हा
  • लोणंद एसटी बस स्थानक मध्ये रिजर्वेशन व ज्येष्ठ नागरिक पास विभाग गेले अनेक महिने बंद असल्याने प्रवासी वर्ग वंचित राहत आहे.
Image

लोणंद एसटी बस स्थानक मध्ये रिजर्वेशन व ज्येष्ठ नागरिक पास विभाग गेले अनेक महिने बंद असल्याने प्रवासी वर्ग वंचित राहत आहे.

लोणंद प्रतिनिधी दिलीप वाघमारे

सातारा विभागाचे लोणंद एसटी बस स्थानक मध्ये गेल्या अनेक महिने रिझर्वेशन व ज्येष्ठ नागरिक पासेस विभाग बंद असल्याने प्रवासी वर्गांना वंचित राहावे लागते पंचक्रोशीतील लोणंद एसटी बस स्थानक म्हणून राज्यामध्ये बसेस ये जा करतात काही महिला पुरुष प्रवासी वर्गांना कुटुंबाचे रिझर्वेशन मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी करावे लागते त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक सुद्धा प्रवासी वर्ग आहेत परंतु पारगाव खंडाळा डेपो व्यवस्थापक यांच्या हलगर्जीपणामुळे लोणंद एसटी बस स्थानक असून अडचण नसून खुळांबा अशी परिस्थिती निर्माण झाली आगामी काळामध्ये या सुविधा प्राधान्याने मिळाव्यात अन्यथा प्रवासी वर्ग तीव्र आंदोलन छेडणार आहे अशी चर्चा प्रवासी वर्गांमधून केली जात आहे.

लोणंद एसटी बस स्थानक

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026