मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

बारामती ! चोपडज येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी . 

mnewsmarathi 01 Aug 2023 1 मिनिट वाचन 9,939 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

  रशियात जाऊन शिवाजी महाराजांचे पोवाडे गाणारे पहिले लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत चैतन्य निर्माण करणारे म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती दि. १ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येते यानिमित्ताने ग्रामपंचायत चोपडज येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन चोपडज ग्रामपंचायत सरपंच सौ.पुष्पलता जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर गाडेकर,  हनुमंत साळुंखे, पोलीस पाटील रविंद्र जगताप,

ग्रामपंचायत सदस्य दिपक गायकवाड, हनुमंत जाधव, पुणे जिल्हा सरचिटणीस समता परिषद संतोष यादव , लहुजी शक्ती सेना बारामती मतदार संघ प्रसिद्धी प्रमुख सचिन हनुमंत जाधव , भैय्या जाधव, नाना मोहोळ,सुरज जाधव, तुषार शिंदे आदी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते .

लेखक

mnewsmarathi

M News Marathi