मुख्य मजकुरावर जा
Monday, 14 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 02 August 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! वडगाव निंबाळकर (११ फाटा ) येथे अण्णाभाऊ साठे जयंती आनंदात उत्साहात साजरी.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 2, 2023 1 मिनिट वाचन 8,511 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

  दि. १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी केली जाते . याचप्रमाणे वडगाव निंबाळकर ( ११ फाटा येथे ) अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली . ह्या कार्यक्रमाचे आयोजन ११ फाटा येथील तरुण युवक यांनी केले होते. यावेळी प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रतीमेचे पूजन अनिल शेठ शहा , संजय साळवे , अजित भोसले , रामभाऊ खंडाळे , बाळासो खंडाळे , संजय खुडे , संतोष गायकवाड , नामदेव मोरे , अकबर शेख यांच्या हस्ते करण्यात आले .

 या कार्यक्रमाला महिला भगिनीचीही चांगल्या प्रमाणात उपस्थिती होती .

 हा कार्यक्रम चांगल्या आनंदात व उत्साहात पार पडला . यावेळी उपस्थित मान्यवरांचे श्रीफळ देऊन स्वागत केले . या कार्यक्रमाचे आयोजन शक्ती मोरे , प्रशांत मोरे , कांतीलाल मोरे , रोहित खंडाळे , तेजस खंडाळे , स्वप्निल मोरे , ऋषिकेश गायकवाड , कुणाला मोरे , दीपक भिसे , संतोष गाडे , किरण खोमणे , चैतन्य सुतार , अभिजित नांगरे , यांनी केले . ह्या कार्यक्रमाचे पहिलेच वर्ष आहे पुढील वर्षी आजुन काही नियोजन करुयात असे आयोजन कर्ते यांनी मान्यवरांशी बोलताना संबोधले . कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार शक्ती मोरे यानी मानले .

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख