मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 29 August 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! डुब्लीकेट आकड्याच्या चिट्ट्या देऊन पुना मटका नावाणी चालवणाऱ्या दोन व्यक्तींवरती बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 29, 2023 1 मिनिट वाचन 8,518 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनीधी – फिरोज भालदार

दि. २८/८/२०२३ रोजी बारामती शहरातील पानगल्ली येथे नामे ऋषिकेश लक्ष्मण डिकळे रा. प्रबुद्धनगर इंदापूर रोड बारामती व गणेश भारत पवार रा. ढोरगल्ली बारामती ता. बारामती जि. पुणे हे दोन्ही व्यक्ती पुना मटका नावाचा जुगार आपल्या ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन त्या बदल्यात त्यांना or पुना मटका जुगारीच्या डूब्लिकेट आकड्याच्या चिट्ट्या देऊन पुना मटका नावाची साधने चालवत असताना बारामती शहर पोलिसांना आढळून आले .

यामध्ये बारामती पोलिसांना यादरम्यान त्या व्यक्तींकडून रोख रक्कम १९१० रू आढळुन आली . यावरून बारामती शहर पोलीस स्टेशनचे पो . कॉ. दादासो सुरेश जाधव यांनी त्यांच्याविरुद्ध म. जु .का कलम १२ (अ) प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे .

पुढील तपास सहा फौज काळे हे करीत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख