मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

जुबलंट कंपनी निरा निंबुत येथे स्पोट? अनेक कामगार जखमी झाल्याचीचर्चा?

mnewsmarathi प्रतिनिधी
September 2, 2023 1 मिनिटांचे वाचन 5002 वेळा पाहिले

प्रतिनिधी.

 निरा येथे केमिकल कंपनी मध्ये नवीन प्रकल्पामध्ये काम करत असताना अंदाजे बारा वाजता स्पोट होऊन कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

 कंपनी प्रशासनाकडून जखमींना लोणंद येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाठवल्याचे देखील समजत आहे.

 सदर घटनेमुळे निरा निंबूत व परिसरामधील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

 नक्कीच स्पोट कशाचा होता? याबाबत कंपनी प्रशासनाकडून खुलासा केला जाईल का असा देखील प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.

 जुबिलन्ट इन्ग्रेव्हिया कंपनी म्हणजे जीवावरती टांगती तलवारच असल्याचे देखील नागरिकांमधून बोलले जात आहे

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा