मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

शनिवार 2 सप्टेंबर रोजी जुबिलंट इन्ग्रेव्हीआ लिमिटेड नीरा येथील झालेल्या अपघातात एक कामगाराचा मृत्यू.

mnewsmarathi प्रतिनिधी
September 6, 2023 1 मिनिटांचे वाचन 5002 वेळा पाहिले

प्रतिनिधी

आमच्या ऑनसाईट इमर्जन्सी टीमने तत्परता दर्शवत लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळावी याची कंपनी सत्यत्याने काळजी घेत होती.

त्यांतील एका व्यक्ती ला त्यांची स्थिती लक्षात घेता ,जलद आणि चांगली वैद्यकीय सेवा मिळाली यासाठी पुण्यातील सुसज्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले.हे कळविण्यास खेद होत आहे की सर्वोतपरी प्रयत्न करून सुद्धा ते या परिस्थितीतून बाहेर येऊ शकले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत व त्यांच्या कुटुंबियांना सर्व मदत देत आहोत.

मृत व्यक्ती हे कंत्राटी कामगार होते. एक जवाबदार कंपनी म्हणून सर्व कंत्राटी कामगारांची काळजी घेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

जुबिलंट इन्ग्रेव्हीआ लिमिटेड आपल्या लोकांच्या आणि समुदायाच्या सुरक्षिततेसाठी वचंबद्ध आहेत आणि आम्ही सातत्याने त्यादिशेने प्रयत्नशील असतो.

इतर दोन व्यक्तींची प्रकृती सुधारत आहे .

अशी परिस्थिती हाताळण्यासाठी कंपनी कडे अग्निसुरक्षा सुविधांसह आणि प्रशिक्षित टीम सह ऑनसाईट व्यवस्थापन योजना आहे . प्रशासनाशी निगडित आम्ही सर्व नियम काटेकोरपणे पाळत आहोत . अशी माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा