Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! वडगाव निंबाळकर येथे शिवसेना ठाकरे गट यांच्यातर्फे होऊन दे चर्चा चा कार्यक्रम संपन्न. 
Image

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे शिवसेना ठाकरे गट यांच्यातर्फे होऊन दे चर्चा चा कार्यक्रम संपन्न. 

प्रतिनिधी – फिरोज भालदार

 वडगाव निंबाळकर बाजार तळ जाणता राजा युवा प्रतिष्ठान येथे शिवसेना ठाकरे गट यांच्यातर्फे होऊ दे चर्चा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमामध्ये नागरिकांशी चर्चा साधण्यात आली. यावेळी शिवसेना ठाकरे गट संपर्कप्रमुख पुणे जिल्हा सचिनजी आहिर , जिल्हाप्रमुख ॲड . राजेंद्र काळे , शरदचंद्र सूर्यवंशी याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते .

कार्यक्रमावेळी ग्रामस्थांशी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा साधण्यात आले . कार्यक्रमाचे आयोजन ठाकरे गट विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश मदने व वडगाव निंबाळकर शिवसेना शाखाप्रमुख नितीन गायकवाड व शाखेचे पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले होते. या होऊ दे चर्चा कार्यक्रमासाठी नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती . वडगाव निंबाळकर शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून नागरिकांची अडीअडचणी व नागरिकांशी व शाखा पदाधिकारी यांच्याशी सादसंवाद आमदार शिवसेना ठाकरे गट संपर्कप्रमुख पुणे जिल्हा सचिनजी आहीर यांच्याशी साधण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले .

Releated Posts

निरा–बारामती मार्गावरील एसटी चालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; कारवाईची मागणी

प्रतिनिधी मानवाधिकार संरक्षण समितीचे बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन निरा–बारामती मार्गावर सेवा देणाऱ्या काही एसटी बसचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन,…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026