मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 15 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 19 September 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

गौरव अहिवळे यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा उप रुग्णालय फलटण येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम संपन्न

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 19, 2023 1 मिनिट वाचन 8,512 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

फलटण :दिनांक १९/०९/२०२३ रोजी भारतीय युवा पँथर संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री. गौरव अहिवळे यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा उप रुग्णालय फलटण येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

या वेळेस भारतीय युवा पँथर संघटना. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ. मंगलताई जाधव, सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. लक्ष्मण काकडे ,जिल्हा उपाध्यक्ष गणेश सुर्यावंशी , महिला सातारा जिल्हाध्यक्ष सौ. स्नेहा भोसले, फलटण तालुकाध्यक्ष श्री.आदेश कांबळे, फलटण शहर उपाध्यक्ष,श्री जोतिबा अहिवळे, फलटण तालुका कार्याध्यक्ष श्री. सोमनाथ डोंबाळे,फलटण सह कार्याध्यक्ष श्री. गणेश गोरे, श्री. असलम शेख मिरगाव श्री राजू शेख मिरगाव, श्री भरत अवळे , श्री कमलेश कांबळे, श्री योगेश कांबळे हे सर्व पँथर उपस्थित होते

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख