मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 25 August 2026

बारामती शहर पोलीस ठाण्याचा नवीन मोबाईल कार्यान्वित

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 18, 2022 1 मिनिट वाचन 8,511 वाचन

प्रतिनिधी

बारामती शहर पोलीस ठाण्याला लँडलाईन आहे परंतु कधी व्यस्त असल्यामुळे तक्रारदाराला संपर्क करणे वेळ लागतो तरी आता पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे बारामती शहर पोलीस ठाण्याकरता 9552069100 हा मोबाईल नंबर कार्यान्वित करण्यात आलेला आहे. अनेक अधिकारी बदलून जातात लोकांकडे त्यांचा मोबाईल नंबर राहतो. नवीन अधिकाऱ्याची त्यांचा संपर्क होत नाही तरी हा नंबर कायम बारामती शहर पोलीस ठाण्याच्या येणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्याकडे असेल. तरी सर्वांनी या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप किंवा आपण प्रत्यक्ष कॉल करून किंवा मेसेज करून पोलीस ठाण्याची माहिती द्यावी किंवा तक्रार करावी किंवा मदत लागल्यास तात्काळ संपर्क करावासुनील महाडिक पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख