अवैद्य रित्या दारु विक्री करणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात .
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी – फिरोज भालदार
दिनांक 18- 11- 2022 रोजी 5.15 वा चे सुमारास माळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत मेडद येथे तानाजी साळुंखे नावाची ही व्यक्ती रा. मेडद ता. बारामती जि. पुणे येथे आपल्या राहत्या घराच्या आडोशाला तयार हातभट्टी दारू विकताना माळेगाव पोलीस स्टेशन यांच्या निदर्शनास आला असता .माळेगाव पोलीस स्टेशन ने आरोपी तानाजी जनार्दन साळुंखे यांना ताब्यात घेतले आहे. व त्यांच्या जवळील एक पांढरा रंगाचे प्लास्टिक कॅन्ड यामध्ये आठ लिटर तयार हातभट्टी दारू जप्त केली आहे .आरोपी तानाजी साळुंखे यांनी माळेगाव पोलीस यांला हातभट्टी दारू पुरविणारा ऋषिकेश चव्हाण रा. माळेगाव खुर्द ता. बारामती जि.पुणे याच्याकडून आणत असल्याची माहीती पोलीस स्टेशनमध्ये कबुली दिली आहे. पुढील तपास अंमलदार पोना. पी. एस .वायसे हे करीत आहेत.
