मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 06 October 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

निधन वार्ता.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 6, 2023 1 मिनिट वाचन 8,520 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

 निंबुत येथील बाबासो आप्पा बनसोडे यांचे आज सायंकाळी पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.ते76 वर्षाचे होते.

 नींबूत ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य प्रमोद बाबासो बनसोडे यांचे ते वडील होते.

 त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन सुन, दोन मुली, नातवंड असा परिवार आहे.

 अंत्यविधी उद्या सकाळी आठ वाजता वैकुंठ स्मशानभूमी निंबुत येथे होईल.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख