मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन

mnewsmarathi 07 Oct 2023 1 मिनिट वाचन 9,326 वाचन

प्रतिनिधी

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध या संस्थेमार्फत पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही कुशल कारागीर घडविणारी योजना आहे. या मेळाव्यास अधिकाधिक आय. टी. आय. उत्तीर्ण उमेदवारांनी उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार व सहा प्रशिक्षणार्थी सल्लागार आर. डी. गरदडे यांनी केले आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi