मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Sunday, 11 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

बारामती ! रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर च्या विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेमध्ये यश.

mnewsmarathi 10 Oct 2023 1 मिनिट वाचन 9,319 वाचन

 

प्रतिनिधी – फिरोज भालदार

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने, स्पेअर फाउंडेशन मार्फत युनिक तायक्वांदो फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित करण्यात आलेल्या पुणे जिल्हा स्तरीय तायक्वांदो स्पर्धा २०२३ मध्ये रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत गोल्ड , सिल्वर, ब्रांज , पदके पटकावली. सर्व खेळाडूंचे शाळेच्या ,संस्थेच्या व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना गावडे सर यांचे योग्य असे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष कांचन काटे ,प्रिन्सिपल श्रद्धा मस्कर ,दिपाली चव्हाण, पूजा गाढवे ,कांचन साळवे, दिपाली नलावडे यांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी प्रोत्साहन वाढवले .

या स्पर्धेमध्ये रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर विजेते झालेले विद्यार्थ्यांची नावे.

१)संस्कृती चेतन साळवे- गोल्ड मेडल
२)श्रुती प्रशांत साळवे – सिल्वर मेडल
३)आहील रियाज सय्यद – ब्रांज मेडल
४)श्रीराज संभाजी नलवडे – ब्रांज मेडल
५)साद फिरोज पठाण – ब्रांज मेडल
६) प्रथमेश विठ्ठल नलवडे – उत्तेजनार्थ
७)विराज रवींद्र गाडेकर – सिल्वर मेडल

लेखक

mnewsmarathi

M News Marathi