• Home
  • खेळ
  • पुरंदर तालुका मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री बाबालाल साहेबराव काकङे देशमुख विदयालय पिंपरे खुर्द ता पुरंदर जि पुणे विद्यालयाचे घवघवीत यश….
Image

पुरंदर तालुका मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री बाबालाल साहेबराव काकङे देशमुख विदयालय पिंपरे खुर्द ता पुरंदर जि पुणे विद्यालयाचे घवघवीत यश….

प्रतिनिधी

 गुरुवार दिनांक 11 /10 /2023 रोजी वाघिरे महाविद्यालय सासवड या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धेत श्री बा.सा.काकडे(दे) विद्यालय पिंपरी खुर्द या मैदानी व रिले स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत तालुक्यातुन 40 शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते 100 ,200 , 800, 3000 मीटर धावणे स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पङल्या या मध्ये

काकङे विद्यालयातील मुली

1) कु.आसमा सय्यद १००मीटर धावणे प्रथम क्रमांक

2) कु.सानिका भंडलकर २००मीटर800 धावणे प्रथम क्रमांक

3) कु सानिका थोपटे ८००मीटर धावणे प्रथम क्रमांक

4) कु सनोबर सय्यद ३०००मीटर द्वितीय क्रमांक 

5) कु असमा सय्यद हीचा 100 मीटर हार्ङ धावने प्रथम क्रमाक

झाला या सर्व खेळाडूंची बालेवाडी पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या खेळाङुंचे संस्थेचे अध्यक्ष मा श्री श्री सतिशभैय्या काकङेदेशमुख उपाध्यक्ष श्री भिमराव बनसोङे संस्थेचे सचीव श्री मदनराव काकङे देशमुख यांनी व पिंपरे गावचे संरपच उपसरपंच व ग्रामस्थानी सर्व खेळाङुचे कौतुक अभिनंदन केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास नेवसे क्रिङा शिक्षक श्री दताञय बुणगे यांचे संस्थेच्या वतीन अभिनंदन करण्यात आले पुढील स्पर्धेसाठी सर्व खेळाङुंना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या

Releated Posts

शेंङकरवाङी कुस्ती आखाङ्याचा फायनल कुस्तीचा मानकरी पै ऋषिकेश शेंङकर शेंङकरवाङी व पै ऋषी शिंदे मगरवाङी

प्रतिनिधी हनुमान जन्मोउत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात नामांकित पैलवानांनी उपस्थिती दाखवून सहभाग नोंदविला. शेंङकरवाङीतील हनुमान जन्मोउत्सव अनेक कार्यक्रम…

ByBymnewsmarathi Apr 16, 2025

Hsksbgsnh

Hzjkshysjvgzkbsv

ByBymnewsmarathi Sep 28, 2024

बारामती ! दिव्यांग शरीर सौष्ठव स्पर्धे मध्ये प्रितम जाधव ची महाराष्ट्र श्री मध्ये निवड .

प्रतिनिधी – फिरोज भालदार शिक्षण प्रसारक मंडळ पुणे २ नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय पुणे २…

ByBymnewsmarathi Jan 12, 2024

सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा, गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान

प्रतिनिधी महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला वीस सेकंदाच्या चीत करत मैदान…

ByBymnewsmarathi Nov 10, 2023