• Home
  • खेळ
  • सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयाने बारामती तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत भरघोस यश संपादन केले
Image

सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयाने बारामती तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत भरघोस यश संपादन केले

प्रतिनिधी

सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयाने बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या प्रांगणावर संपन्न झालेल्या बारामती तालुकास्तरीय शासकीय शालेय मैदानी स्पर्धेत भरघोस यश संपादन केले.

*१)* *१४ वयोगट कबड्डी*- तृतीय क्रमांक

*१७ वयोगट कबड्डी*- तृतीय क्रमांक

*१९ वयोगट कबड्डी*- तृतीय क्रमांक

*१४ वयोगट खो-खो*- तृतीय क्रमांक

*१९ वयोगट खो खो*- तृतीय क्रमांक

*२)* *बुद्धिबळ स्पर्धा*- १) श्रेया रमेश जगताप-द्वितीय क्रमांक *(जिल्हा स्पर्धेसाठी निवड)*

*३)* *कुस्ती*- १) ओंकार संतोष येळे -६० किलो ग्रॅम वजनगट – प्रथम क्रमांक

२) अमानत तांबोळी-६५ किलो ग्रॅम वजनगट – प्रथम क्रमांक

३) सौरभ पिंगळे -६० किलो वजनगट-प्रथम क्रमांक

*(या सर्व खेळाडूंची जिल्हा पातळीवर निवड)*

*४)*मैदानी स्पर्धा १४ वयोगट-*

१) आदित्य योगराज भोसले -६०० मिटर धावणे- प्रथम क्रमांक

२) आदित्य योगराज भोसले -२०० मीटर धावणे – तृतीय क्रमांक

३) ओमराजे आबासाहेब नरूटे- उंच उडी- द्वितीय क्रमांक

 ४) सोनम ज्ञानेश्वर गायकवाड -थाळी फेक- द्वितीय क्रमांक

५) हर्ष शंकर भंडलकर

६) चैतन्य निलेश शिंदे

७) आदर्श भीमदेव नावडकर ८)साईराज दीपक गायकवाड ९)हर्षवर्धन प्रदीप गाडेकर

( ४×१००) रिले स्पर्धेत- द्वितीय क्रमांक

*१७ वयोगट-* १) निरंजन पुरुषोत्तम होळकर -४०० मिटर धावणे-द्वितीय क्रमांक

*१९ वयोगट* १) यश अमोल शिंदे-१५०० मिटर धावणे- द्वितीय क्रमांक

२) कुणाल शंकर जाधव ८०० मीटर धावणे- तृतीय क्रमांक

३) चैतन्य शेखर थोपटे ४०० मीटर धावणे- तृतीय क्रमांक

४) प्रिया नितीन जाधव १०० मीटर धावणे- द्वितीय क्रमांक

५) प्रिया नितीन जाधव लांबउडी – द्वितीय क्रमांक

या सर्व यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक-श्री.वाडकर डी.टी, श्री शिंदे.वाय.एस, श्री.तिटकारे एस. के.

यांचे सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष- मा. पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष- सौ.प्रणिताताई खोमणे, सर्व संचालक मंडळ, संस्थेचे सचिव- श्री.भारतजी खोमणे,

 प्रशालेचे प्राचार्य- श्री.पी.बी.जगताप, पर्यवेक्षक- श्रीमती विजया शिर्के, कार्यालयीन अधीक्षक- श्री.संजय वाबळे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सेवक यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

Releated Posts

शेंङकरवाङी कुस्ती आखाङ्याचा फायनल कुस्तीचा मानकरी पै ऋषिकेश शेंङकर शेंङकरवाङी व पै ऋषी शिंदे मगरवाङी

प्रतिनिधी हनुमान जन्मोउत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात नामांकित पैलवानांनी उपस्थिती दाखवून सहभाग नोंदविला. शेंङकरवाङीतील हनुमान जन्मोउत्सव अनेक कार्यक्रम…

ByBymnewsmarathi Apr 16, 2025

Hsksbgsnh

Hzjkshysjvgzkbsv

ByBymnewsmarathi Sep 28, 2024

बारामती ! दिव्यांग शरीर सौष्ठव स्पर्धे मध्ये प्रितम जाधव ची महाराष्ट्र श्री मध्ये निवड .

प्रतिनिधी – फिरोज भालदार शिक्षण प्रसारक मंडळ पुणे २ नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय पुणे २…

ByBymnewsmarathi Jan 12, 2024

सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा, गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान

प्रतिनिधी महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला वीस सेकंदाच्या चीत करत मैदान…

ByBymnewsmarathi Nov 10, 2023