मुख्य मजकुरावर जा
Thursday, 17 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 07 November 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

सौदामिनी महिला बचत गट खंडोबाची वाडी यांचा दिवाळी बाजार वाटप करीत अनोखा उपक्रम.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 7, 2023 1 मिनिट वाचन 8,519 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

सौदामिनी महिला बचत गट खंडोबाची वाडी मार्फत दिवाळी निमित्ताने महिला बचत गटातील महिलांन दिवाळी सणाचा बाजार वाटप करण्यात आला , यामध्ये महिलांना 1 जेमिनी सूर्यफूल तेल डबा, पाच किलो डाळ, दोन किलो खोबरे , तीन किलो रवा, तीन किलो मैदा अशा वस्तूचे वाटप करण्यात आले.
सौदामिनी महिला बचत गटास जवळपास 12 ते 13 वर्ष पूर्ण झाली आहे.या बचत गटाच्या माध्यमातून अनेक अडचणीच्या काळामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत झाली असल्याची भावना गटातील महिला सदस्यांनी व्यक्त केली.
महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुशीला नानी लोखंडे व इतर सर्व महिला सदस्यांच्या उपस्थिती मध्ये या वस्तूचे वाटप करण्यात आले असून येणाऱ्या दिवाळी सणासाठी अध्यक्षा सुशीला नाणी लोखंडे यांनी उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम संपन्न झाला..

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख