Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • शबनम डफेदार यांचा माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार
Image

शबनम डफेदार यांचा माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार

प्रतिनिधी

जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे आदिलशाह फारुकी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “माजी राष्ट्रपती डॉ जाकीर हुसैन राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुणे येथील शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या शबनम डफेदार यांना डॉ जाकीर हुसैन सन्मानपत्र ,शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले, शबनम डफेदार यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा जि. जळगाव येथील माजी आमदार श्री कैलास गोरख पाटील हे होते. सावदा येथील डायमंड इंग्लिश मिडीयमचे अध्यक्ष डॉ हाजी हारून शेख यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख ,माजी सरपंच श्री नेमिचंद उखा सोनार ,माजी आमदार कैलास पाटील चोपडा जळगाव जिल्हा अप्परकोषागार शकील देशपांडे,नायब तहसिलदार देवेंद्र चंदनकर,डॉ. राहुल मयूर Md path. जळगांव,उमवी चे सिनेट सदस्य विष्णू भंगाळे जळगाव, मजीद जकरिया जळगाव, फारूक शेख जळगाव,

बबन खा लालखा तडवी लोकनियुक्त सरपंच अडावद,श्रीमती शबनम समीर दफेदार पुणे,विकास झेंडे पुणे ,नाना डोंगरे अहमदनगर,डॉ शरीफ बागवान, अजमल शाह,अनिता चौधरी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारूक पटेल सर यांनी तर प्रथम सूत्रसंचालन शबनम दफेदार यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रस्तावित संस्था अध्यक्ष फारूक शाह नौमानी यांनी मांडले,तर डॉ जावेद शेख यांनी आभार व्यक्त केले

शबनम डफेदार यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या मित्रपरिवारातर्फे शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे

Releated Posts

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026