• Home
  • इतर
  • विधी क्षेत्रात केलेल्या उलेखनिय कार्यासाठी ॲड. सुप्रिया बर्गे यांना आदर्श विधिरत्न पुरस्कार जाहीर.
Image

विधी क्षेत्रात केलेल्या उलेखनिय कार्यासाठी ॲड. सुप्रिया बर्गे यांना आदर्श विधिरत्न पुरस्कार जाहीर.

प्रतिनिधी.

ॲड सुप्रिया बर्गे या बारामती येथे वकिली व्यवसाय करीत असून त्यांना समिजिक बांधिलकीची जाण आहे. यशश्री फाउंडेशन या संस्थेअंतर्गत जाणीव कायद्याची या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी विवध स्कूल, कॉलेजेस, सामाजिक संस्था, महिला बचतगट, कंपनी या ठिकाणी कायदेविषयक जनजागृती पर व्याख्याने दिली आहेत, केवळ व्यावसायिक दृष्टीकोण न बाळगता त्या सदैव माणुसकी जपण्यासाठी व पीडितांना न्याय मिळून देण्यासाठी कार्यरत असतात.

त्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन कायदेविषयक मार्गदर्शन सल्ला देऊन 100हून अधिक जोडप्यांना घटस्पोट घेण्यापासून रोखेले आहे .सुखी संसार कसा करावा यासाठी marriage councelling चे कार्य त्या करीत असतात.

त्यांचे सामाजिक, वैचारिक परिवर्तनासाठी कार्य अविरत पणे चालू असून या कार्यात त्यांचे पती ॲड. विशाल बर्गे व सासरे ॲड. विजयराव बर्गे यांनी मोलाची साथ देत असतात.

त्यांच्या कार्यास प्रेरणा देण्यासाठी माणुसकी मल्टिपर्पज फाउंडेशन मलकापूर जिल्हा बुलढाणा यांनी महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार जाहीर केलकरण्यात आला यामधील विधी क्षे

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025