Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • भिमा कोरेगांव शौर्य दिनाचे औचित्य साधून मेजर पोपटराव हूंबरे अध्यक्ष बहूजन समाजसेवा संघ करंजे यांच्या वतीने व नवनिर्वाचित psi कु मयुरी सावंत यांच्या शुभहस्ते जि.प.प्रा. शाळा करंजे येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.
Image

भिमा कोरेगांव शौर्य दिनाचे औचित्य साधून मेजर पोपटराव हूंबरे अध्यक्ष बहूजन समाजसेवा संघ करंजे यांच्या वतीने व नवनिर्वाचित psi कु मयुरी सावंत यांच्या शुभहस्ते जि.प.प्रा. शाळा करंजे येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

प्रतिनिधी

 बहुजन समाज सेवा संघाच्या वतीने नेहमीच तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून मयुरी सावंत यांची नुकतीच पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल त्यांना बहुजन समाज सेवा संघाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.बहूजन समाज सेवा संघामार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. स्पर्धा परिक्षा वाचनालय आसो.किंवा व्यायाम शाळा तसेच परिसरातील मुलांना कोणत्याही क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते.परिसरातील नवनिर्वाचित सरपंच आसोत, किंवा परिसरातील जेष्ठ व्यक्तींना देखील सन्मानित करण्यात येते.बहूजन समाजसेवा संघाचे कार्य सामाजिक उपक्रम वाखन्याजोगे आसतात.वृक्षारोपण या बद्दल सर्व ग्रामस्थ कौतुक करित आहेत.याप्रसंगी भाऊसाहेब हूंबरे लोकनियुक्त सरपंच करंजे.बाळासाहेब शिंदे संचालक निरा कृषी उत्पन्न बाजार समिती, सचिन पवार उपसरपंच करंजे, माऊली केंजळे कार्यकारी संचालक बहूजन समाजसेवा संघ, तसेच ग्रामपंचायत सदस्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार बालगुङे गुरूजी यांनी मानले.

Releated Posts

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026