इंदापूर ! आशा स्वयऺसेविकांच्या मागण्यांबाबत लासुर्णॆ या ठिकाणी एकदिवसीय लक्षणीय उपोषण .

प्रतिनिधी – आरोग्य विभाग जिल्हा परिषद पुणे यांनी ६० वर्षे पूर्ण झालेल्या आशा स्वयंसेविका यांना कामावरून कमी करण्यात यावे असे परिपत्रक काढण्यात आले आहे . यासंदर्भात लासुर्णे येथील मंगल अंकुश साळुंखे या आशा स्वयंसेविका यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर्णे याठिकाणी सर्व आशा सेविका यांच्यावतीने एकदिवस लक्ष्यनीय उपोषण करण्यात आले आहे . या उपोषणाला सर्व आशा […]

Continue Reading

प्रा. हनुमंत माने यांना बालगंधर्व विशेष सन्मान पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान

प्रतिनिधी. बालगंधर्व परिवाराच्या वतीने ५७ व्या बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे शारदा शैक्षणिक संकुल राहाता या संकुलातील मराठी विषयाचे विद्यार्थी प्रिय, प्रभावी प्राध्यापक व साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष- प्रा. हनुमंत माने यांना यंदाच्या वर्षाचा बालगंधर्व परिवाराच्या वतीने “प्रेरणादायी भाषण कला प्रशिक्षक व प्रभावी वक्ता” या कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल […]

Continue Reading

श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत येथे अभिरूप आषाढी वारी उत्साहात साजरी..

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात शनिवार दि.२८/०६/२०२५ रोजी सकाळी ८•०० वाजता आषाढी वारी निमित्त अभिरूप वारीचे नियोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती. मुलींनी डोक्यावर तुळस घेतली.वारकरी वेश परिधान करून विद्यार्थ्यांनी खांद्यावर विठ्ठल रुक्मिणी व ज्ञानोबांची पालखी घेतली.त्यात एक रोप ठेवून पालखी समोर अब्दागिरी, खांद्यावर भगवी पताका, […]

Continue Reading

निंबुत चे जितेंद्र काकडे बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित.

प्रतिनिधी. बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित 57 व्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना बालगंधर्व पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावेळी बारामती तालुक्यातील नींबूत  येथील जितेंद्र काकडे यांना देखील नाट्य व्यवस्थापन व निर्माता या कार्याबद्दल बालगंधर्व परिवाराच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जितेंद्र काकडे हे एक उत्कृष्ट फोटोग्राफर देखील आहेत याचबरोबर नाट्य व्यवस्थापन निर्माता म्हणून देखील त्यांची […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर मुस्लिम समाजातर्फे श्री संतश्रेष्ठ सोपानकाका महाराज पालखीचे माय माऊलींसाठी अल्पोपहाराचे आयोजन .

प्रतिनिधी – फिरोज भालदार श्री संत श्रेष्ठ सोपानकाका महाराज पालखीच्या माय माऊलींच्या वारकरी संप्रदाय यांचे वडगाव निंबाळकर मध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मुस्लिम जमात वडगाव निंबाळकर यांच्यातर्फे संत सोपानकाका महाराज पालखीचे वारकरी व माय माऊली यांना अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी संतश्रेष्ठ श्री सोपान काका महाराज पालखीचे विश्वस्त डॉक्टर त्रिगुण […]

Continue Reading

कोऱ्हाळे बुद्रुकच्या उपसरपंचपदी राजेंद्र पवार

सोमेश्वरनगर- प्रतिनिधी बारामती गावातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र चंद्रकांत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळत्या उपसरपंच आशाबी सय्यद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच हनुमंत जगदाळे होते. यावेळी उपसरपंच पदासाठी केवळ राजेंद्र पवार यांचा एकमेव अर्ज आला होता. यावेळी माजी […]

Continue Reading

बारामती ! प्राथमिक आरोग्य केंद्र होळ यांच्यातर्फे श्री. संत श्रेष्ठ सोपानकाका पालकीच्या वारकऱ्यांसाठी औषध उपचाराचे आयोजन

 . प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यात श्री संत सोपान काका महाराजांचे आगमन झाले असता आज सोमेश्वर या ठिकाणाहून कोऱ्हाळे या ठिकाणी पालखी मुक्कामासाठी रवाना झाली आहे . यानिमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र होळ यांच्यातर्फे सदोबाची वाडी या ठिकाणी वारकरी संप्रदायासाठी औषध, गोळ्यांचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र होळ चे सर्व डॉक्टर, […]

Continue Reading

पत्रकार विनोद गोलांडे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करीत केला साजरा.

प्रतिनिधी. भारतीय पत्रकार संघाचे माजी बारामती तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे यांच्या 46 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त नींबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सामाजिक बांधिलकी जपत विनोद गोलांडे यांचा वाढदिवस प्राथमिक शाळा नींबूत येथील मुलांना खाऊ वाटप करीत वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बा.सा .काकडे विद्यालयाचे सचिव मदनराव काकडे, विक्रम काकडे, […]

Continue Reading

ॲड. सुप्रिया बर्गे यांना बालगंधर्व ट्रस्ट चा मानाचा आदर्श वकील पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी. पुणे दिनांक 25 जून 2025 बालगंधर्व रंगमंदिर च्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट व पुणे महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने 24, 25, 26जून रोजी सर्व मराठी कलाकारांचा भव्य सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. मुरलीधर मोहोळ राज्यमंत्री सहकार आणी नागरी विमान वाहतूक भारत सरकार, प्रशांत दामले, श्रीमती लीला गांधी यांचे हस्ते […]

Continue Reading

सात वर्षांच्या मुलीला गळफास लावून पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या; नाशिकरोड परिसरात खळबळजनक घटना

प्रतिनिधी नाशिकरोडमधील जेलरोड परिसरात एका पोलीस शिपायाने आपल्या सात वर्षांच्या चिमुरडीला गळफास लावून ठार मारल्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत पोलीस शिपायाचे नाव स्वप्नील शिवाजी गायकवाड (वय ३६) असून, ते उपनगर पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील आणि नातेवाईक असा परिवार […]

Continue Reading