मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 08 January 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या पुणे ग्रामीण च्या सरचिटणीस पदी देविदास नानासो जगताप.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
January 8, 2024 1 मिनिट वाचन 8,513 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

बारामती : चोपडज ता बारामती येथील सामाजिक कार्यकर्तें देविदास नानासो जगताप यांची राष्ट्रवादी कॉग्रेस रोजगार स्वयंरोजगार सेल (अजित पवार गट) यांची पुणे ग्रामीण च्या सरचिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात जगताप यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्वादी रोजगार स्वयंरोजगार सेल राज्याच्या प्रमुख मेघा पवार, यांच्यासह पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विचारानुसार रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा तसेच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आपले सहकार्य राहील असा विश्वास सौ.मेघा पवार राज्यप्रमुख, राष्ट्रवादी रोजगार व स्वयंरोजगार विभाग यांनी व्यक्त केला.
पक्षाच्या वतीने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळली जाईल, असे देविदास जगताप यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले,

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख