• Home
  • इतर
  • महाराष्ट्र न्यूज 11 चा प्रथम वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजर
Image

महाराष्ट्र न्यूज 11 चा प्रथम वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजर

बारामती तालुक्यातील वानेवाडी येथे महाराष्ट्र न्यूज 11 चा पहिला वर्धापन दिन सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक किशोर दादा भोसले पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अजीव सदस्य व कृष्णाय पतसंस्थेचे चेअरमन सुनील आबा भोसले वाणेवाडी ग्रामपंचायतचे लोक नियुक्त सरपंच सौ गीतांजली जगताप राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे बारामती तालुका औद्योगिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्र बापू जगताप मानवाधिकार फाउंडेशन भारत चे महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य किशोर शेळके भाजपाचे पुणे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष इंद्रजीत भोसले ग्रामपंचायत वानेवाडी चे उपसरपंच सागर भैय्या चव्हाण मराठी रोखठोक चैनल चे संपादक शौकत शेख सामाजिक कार्यकर्त्या सुरय्या शेख महाराष्ट्र न्यूज 11 चे सर्वेसर्वा शमीला शेख प्रहार संघटना वानेवाडी चे अध्यक्ष शिवाजी खोमणे शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा कदम व त्यांचा स्टाफ एम न्यूज चे संपादक मधुकर बनसोडे सतर्क सह्याद्रीचे संपादक निखिल नाटकर शिवसेना शिंदे गट चे बारामती तालुकाध्यक्ष स्वप्नील जगताप बारामती प्रभात चे संपादक विनोद गोलांडे पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे A p क्राईम न्यूज चे पत्रकार शरद भगत महाराष्ट्र न्यूज 11 चे प्रतिनिधी रमेश कदम आसिफ शेख प्रीतम भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025