• Home
  • माझा जिल्हा
  • सूर्यकांत पांडुरंग गायकवाड यांना सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाची पीएचडी.
Image

सूर्यकांत पांडुरंग गायकवाड यांना सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाची पीएचडी.

प्रतिनिधी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी सूर्यकांत पांडुरंग गायकवाड यांना सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाने
“A Comparative Study of Socio- Economic Status of S.C., S.T. and Minority in Marathwada Region (2010-2020) (2010-2020 या कालखंडातील मराठवाडा विभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक यांच्या सामाजिक – आर्थिक स्थितीचा तुलनात्मक अभ्यास)या विषयावर विद्यापीठाला सादर केलेल्या प्रबंधाला Ph. D. पदवी प्रदान केली आहे. सूर्यकांत गायकवाड हे स्वतः मराठवाड्यातील असल्याने मराठवाड्यातील सामाजिक परिस्थिती चे त्यांना भान आहे.Ph. D. पदवी साठीची Viva यशस्वी पूर्ण केली. सूर्यकांत गायकवाड यांना त्यांच्या PhD साठी अर्थशास्त्र विभागातील मार्गदर्शक आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर ता बारामती जि. पुणे येथे पूर्णवेळ अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रा डॉ. गेणू (अजय ) दरेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026