• Home
  • क्राईम
  • सस्तेवाडी येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह निरडावा कॅनॉल मध्ये आढळला.
Image

सस्तेवाडी येथे अनोळखी व्यक्तीचा मृतदेह निरडावा कॅनॉल मध्ये आढळला.

प्रतिनिधी- फिरोज भालदार

बारामती- वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन अंतर्गत सस्तेवाडी मशान भूमि शेजारी निरा डावा कॅनॉल मध्ये अनोळखी व्यक्तिचा मृतदेह वाहत आलेला तेथील स्थायिक लोकांना आढळून आले . लोकांनी पोलिस स्टेशन ला फोन केले असता पोलिस तेथे आले . तेथील पंचनामा केला आहे. मृत व्यक्तिचा ओळख काळे पांढरे केस , पांढरी दाढी , अंगात निळ्या रंगाचा फुल बाय शर्ट त्यावर काळी लायनिंग , काळी कलरचि पॅन्ट उजव्या हातात भगव्या रंगाचा दोरा बांधलेला . तरी पुढील मृत व्यक्तीस ओळख पटल्यास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची संपर्क करावे . पुढिल तपास वडगाव निंबाळकर पोलिस करीत आहेत.

Releated Posts

एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट ४ ची अटक

प्रतिनिधी पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने एका मोठ्या कारवाईत एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील पाहिजे…

ByBymnewsmarathi Jun 9, 2026

रांजणगाव MIDC मध्ये देहव्यापारावर धाड; सात महिलांची सुटका, दोन अटकेत

प्रतिनिधी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आणि दहशतवाद विरोधी शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत एका लॉजिंगमध्ये चालणाऱ्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

जुन्नर तालुक्यात दुहेरी हत्याकांड, रात्रीत होत्याच नव्हत झालं..

प्रतिनिधी जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ गावच्या हद्दीत बगाडवाडी येथे तळेरान गावच्या शिवेवर राहत असलेल्या मुकने कुटुंबात अत्यंत…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

बारामती तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांकडून अवैद्य दारू विक्रेत्यांची धरपकड. हे उशिरा सुचलेले शहाणपण? यामुळे नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चा.

संपादक – मधुकर बनसोडे. काही दिवसांपूर्वीच पुणे शहरामधील हडपसर येथे भेसळयुक्त दारू पिल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या…

ByBymnewsmarathi Jun 2, 2026