मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

जुन्या पेन्सन योजना मिळावी म्हणुन पुरंदर चे आमदार श्री संजय जगताप यांना निवेदन.

mnewsmarathi 16 Dec 2022 1 मिनिट वाचन 9,489 वाचन

प्रतिनिधी

दि १ नोव्हेंबर २००५ रोजी सेवेत आलेल्या व त्यानंतर १००% अनुदानावर आलेलेल्या शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शि क्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १९८२ची जुनी पेशन योजना लागु करावी यासाठी पुरंदरचे आमदार मा संजयजी जगताप सर यांना पुरंदर तालुक्यातील पेन्सन पिङीत बाधवाच्या वतीन आज आमदाराच्या निवासस्थानी निवेदन देण्यात आले या वेळी पुरंदरचे आमदार श्री संजय जगताप सर यांनी या विषयावर मा मुख्यमंत्री व उपमुख्यमंञी यांना लक्ष घालणे बाबत विंनती करणार असलेचे सागितले.व जुनी पेन्सिल योजना त्वरीत लागु करण्याचा अधिवेशनात आवाज उठवणार असे ग्वाही देण्यात आली .या वेळी पुरंदर तालुक्यातील पिङीत पेन्सन धारक मा श्री शेङगे सर श्री चाचर सर श्री कदमसर श्री सागर सर श्री काकङे सर श्री जगदाळे सर श्री रोकङे सर अन्य पदाधिकारी उपस्थित होते

लेखक

mnewsmarathi

M News Marathi