मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

सोमेश्वरच्या ऊस उत्पादक सभासदांसाठी आनंदाची बातमी.   एवढी रक्कम होणार खात्यात वर्ग 

mnewsmarathi प्रतिनिधी
March 25, 2025 1 मिनिटांचे वाचन 5003 वेळा पाहिले

संपादक मधुकर बनसोडे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन सभासदांना आनंदी ठेवण्याचे काम चेअरमन संचालक मंडळ करत असते
कारखाना सुरू झाल्यानंतर पहिल्या हप्त्यापोटी सोमेश्वर कडून सभासदांना 2800रुपये प्रति टन देण्यात आले होते.
आज झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक मीटिंगमध्ये सोमेश्वरच्या ऊस उत्पादकांसाठी मार्च अखेर पर्यंत 373 रुपये प्रति टन खात्यावरती वर्ग करणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली.?
या निर्णयामुळे सोमेश्वरच्या ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा