मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी श्री. विनोद दिलीप गोलांडे

mnewsmarathi 23 Dec 2022 1 मिनिट वाचन 9,389 वाचन

प्रतिनिधी- फिरोज भालदार

मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी श्री. विनोद दिलीप गोलांडे (पत्रकार)यांची या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे विनोद गोलांडे यांचा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने पाहुन श्री. डॉ .भगवान भाई दाठीया यांच्या सूचनेनुसार श्री. जीएम भगत जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व पुणे जिल्हा युवा अध्यक्ष नागेश जाधव आणी पुणे जिल्हा सचिव सोमेश हेंगडे यांच्या शिफारशीवरून विनोद गोलांडे यांची पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल विविध क्षेत्रातून विनोद गोलांडे यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल आपणावर टाकलेला विश्वास मी सार्थक करू असे विनोद गोलांडे यांनी सांगितले .

लेखक

mnewsmarathi

M News Marathi