पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाची ञैवाषि॔क निवडणूक बिनविरोध संपन्न.
संपादक मधुकर बनसोडे शनिवार दिनांक 29/10/2022 पुरंदर हायस्कूल येथे पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाचा मेळावा व ञैवाषि॔क निवडणूक पार पडली. *नूतन कार्यकारिणी* खालीलप्रमाणे : अध्यक्ष – सोमनाथ शेंडगे, पुरंदर हायस्कूल सासवड सचिव – किर्तिकुमार मेमाणे, भैरवनाथ विद्यालय वनपुर पांडुरंग जाधव- कार्याध्यक्ष,(केदारेश्वर विद्यालय काळदरी) संपत कड – उपाध्यक्ष,(जिजामाता हायस्कूल जेजुरी) शहाजी पवार – उपाध्यक्ष,(न्यू इंग्लिश स्कूल जेऊर) […]
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते उद्या होणार
संपादक मधुकर बनसोडे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर आणि मध्य रेल्वे पुणे मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांच्या विभागस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या 31 ऑक्टोबर 2022 रोजी खासदार श्री संजयकाका पाटील यांच्या हस्ते तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा […]
अवैद्य दारू विक्री करणाऱ्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
प्रतिनिधी. फिरोज भालदार हॉटेल च्या पाठिमागे देशी विदे शी दारुचा काळाबाजार फिर्यादी सचिन अंकुश दरेकर यांनी आरोपी श्रीनिवास संभाजी काटे वय 24 रा कोळोली ता. बारामती जि. पुणे याच्या विरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असता .वडगाव निंबाळकर पो स्टे गु.र.नं:- 366/2022 मु.प्रो.अॅक्ट कलम 65 (ई) 29/10/2022 रोजी 4.30 वा आरोपी हा मौजे […]
लाटे येथील निरा नदीचे बंधन्यावरिल बर्गे चोरणारी टोळी जेरबंद
प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक- १७/१०/२०२२ ते २३ / १० / २०२२ रोजी मौजे लाटे ता बारामती गावचे हददीत निरा नदीचे बंधान्याचे जवळील पाटबंधारे विभागाचे चौकीचे मागील बाजुचे मोकळे मैदानातून बंधायावरील ५७०००/- रू किंमतीचे ४० लांखंडी बर्गे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेलेबाबत श्री राजेंद्र कोंडीवा कदम धंदा नोकरी वडगाव पाटबंधारे शाखा रा कांबळेश्वर […]
सक्का भाऊ झाला पक्का वैरी पैशाच्या कारणावरून लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या
प्रतिनिधी दिनांक 28/10/2022 रोजी रात्री 09/30 वाजताचे दरम्यान मौजे माळेगाव बु ता. बारामती जि. पुणे गावचे हद्दीमध्ये हाऊस नं. 2 तावरे पेट्रोलपंपामागे, अमरसिंह कॉलनी येथे फिर्यादी यांचे राहते घरामध्ये त्यांचा मोठा मुलगा कल्पेष यास मागिल 08 दिवसापुर्वी चप्पलचे व्यवसायाकरीता दिलेले 1,40,000/- रूपयाचे काय केले असा जाब आरोपीने विचारला असता मयत कल्पेष माने सदरचे पैसे शेअर […]
ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी श्री हनुमंतराव कदम यांची निवड
प्रतिनिधी ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शना खाली, इंदापूर तालुका कार्यकर्ता मेळावा, शुक्रवार दि. २८/१०/२०२२ रोजी सावता महाराज मंदिर हाॅल, इंदापूर, या ठिकाणी ग्राहक कल्याण फाउंडेशन जिल्हाध्यक्ष श्री नरहरी गांजवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.तुकाराम महाराज निंबाळकर, समन्वय समिती अध्यक्ष श्री सतिश साकोरे, राज्य कार्यकारिणी […]
लष्कराच्या दक्षिण विभागाने पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थळी साजरा केला ‘पायदळ दिवस’
प्रतिनिधी देशरक्षणासाठी त्याग व बलिदान करणाऱ्या पायदळातील सर्व जवानांना 76 व्या ‘पायदळ दिवसा’निमित्त लष्कराच्या दक्षिण विभागाने पुणे इथे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक या पदकांनी सन्मानित, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जय सिंह नयन यांनी स्मारकावर पुष्पचक्र वाहिले. या वेळी पायदळाचे […]
भारतीय तटरक्षक दलाने 20 बांगलादेशी मच्छिमारांची सुटका केली आणि त्यांना बांगलादेशी तटरक्षक दलाकडे सोपवले
प्रतिनिधी भारतीय तटरक्षक दलाने (ICG) 20 बांगलादेशी मच्छिमारांची भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळच्या (IMBL) सागर बेटावरून 25 ऑक्टोबर 22 रोजी सुटका केली. अतिशय जलद आणि योग्य समन्वय ठेवून केलेल्या शोध आणि बचाव (SAR) कार्यामुळे, भारतीय तटरक्षक दल त्यांचे प्राण वाचवू शकले. “सित्रांग” चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानाने या […]
सप्टेंबर महिन्यात आधारचा वापर करून झाले 25.25 कोटी ई-केवायसी व्यवहार; महिन्याभरात झाले 175 कोटींहून अधिक प्रमाणीकरण
प्रतिनिधी महिन्याभरात झाले 21 कोटीहून अधिक आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम व्यवहारयुआयडीएआयने सप्टेंबर महिन्यात नागरिकांच्या 1.62 कोटी आधार अपडेट विनंत्या यशस्वीरित्या केल्या पूर्ण नागरिकांकडून आधारचा अवलंब आणि वापर सातत्याने वाढत असून राहणीमान सुलभतेसाठी आधार उपयुक्त ठरत असल्याचे यावरून दिसून येते. केवळ सप्टेंबर महिन्यात आधारद्वारे 25.25 कोटी ई-केवायसी व्यवहार करण्यात आले आहेत. ऑगस्टच्या तुलनेत या प्रकारच्या व्यवहारांमध्ये […]
आमदार संजयजी जगताप यांच्यावतीने मुस्लिम बांधवांची दिवाळी झाली गोड
प्रतिनिधी : फिरोज भालदार पुरंदर , हवेली तालुक्यातील कार्यक्षम आमदार संजयजी चंदुकाका जगताप आणी ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजवर्धनी संजयजी जगताप यांच्या वतीने पुरंदर हवेली तालुक्यातील सर्व गावतील मुस्लिम बांधवांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आमदार संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली दिवाळीच्या फराळाचे वाटप , कॉंग्रेस अल्पसंख्याक विभाग चे युवक अध्यक्ष मोबीन बागवान, आबित आत्तार,मुजो आत्तार,साजित तांबोळी,शहाबाज […]
