सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत
सोमेश्वरनगर – प्रतिनिधी आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी नवगतांचे मोठ्या उत्साहात वाजत गाजत स्वागत करण्यात आले. राज्यभरातील शाळा सोमवार दि. १६ जून रोजी सुरू झाल्या आहेत. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विद्यालय आंबी बुद्रुक येथे आंबी बुद्रुक, आंबी खुर्द व माळवाडी येथून अनेक विद्यार्थी दाखल झाले. यावेळी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत […]
Continue Reading