निंबुत ग्रामपंचायत साठी सर्वसाधारण पुरुष आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक जणांनी सरपंच पदासाठी बांधले गुडघ्याला बाशिंग.
संपादक मधुकर बनसोडे. नींबूत ग्रामपंचायत साठी पहिल्यांदाच निवडला जाणार जनतेतून सरपंच नींबूत ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत ही सर्वसाधारण पुरुष झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून सरपंच पदाची तयारी सुरू केल्याचे चित्र नींबूत इथे दिसत आहे. नींबूत गाव हे विकासाचे गाव म्हणून नींबूत गावाची एक वेगळी ओळख आहे. नींबूत गावचे राजकारण तालुक्यापुरते मर्यादित नसून नींबूच्या […]
Continue Reading