क्राईम
अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या वर वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई एकावर गुन्हा दाखल.
प्रतिनिधी – फिरोज भालदार दि. २७/०७/२०२३ रोजी दुपारी ३ वा . सुमारास मौजे करंजे पूल ता. बारामती जि. पुणे गावच्या हद्दीमध्ये एक पांढरा रंगाचा छोटा हत्ती गाडी नं . एम. एच. १२ एस . एक्स ४८९३ यामध्ये नामे ऋषिकेश गजानन पोरे रा. वॉर्ड नं. ३ निरा ता. पुरंदर जि. पुणे यानी विनापरवाना अवैद्य रित्या प्रतिबंधित […]
घर न दिल्याचा राग मनात धरून एकास मारहाण करून जबरी चोरी केल्याचा प्रकार , येरवडा पोलिस ठाणे मध्ये गुन्हा दाखल .
प्रतिनिधी – फिरोज भालदार फिर्यादी सुलताना रफिक मुलानी यांचे वडील ईलाही गफुर शेख यांच्या नावे असलेले लक्ष्मी नगर येरवडा पुणे येथे सर्वे नंबर १२ येथे . येथील पूर्वीचे राहते घर फिर्यादी यांच्या वडिलांनी फिर्यादी यांचे मामा निसार शेख यांस राहण्यात दिले होते. त्यानंतर फिर्यादी यांच्या वडिलांनी नीसार शेख यांचा मित्र अजय पाटील ते घर भाड्याने […]
माळेगाव पोलीस ठाणे कडुन नागरीकांचे हरविलेले 1 लाख 25 हजारांचे एकूण 10 मोबाईल परत
प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु / मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन त्या नागरीकांना परत करणेसंदर्भात मा. श्री. अंकित गोयल सो… (भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे सुचना व मार्गदर्शनाचे अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दल मधील नवनिर्मित माळेगाव ठाणे हददीतुन नागरीकांचे गहाळ / हरविलेले मोबाईल बाबत माळेगाव […]
बारामती शहरात गावठी पिस्तूल व तलवारी जप्त
प्रतिनिधी बारामती शहरात माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी बारामती शहर पोलिसांना बारामती हे विकसित शहर असून त्यामध्ये वारंवार विविध कारणावरून नागरिकरण झाल्याने भांडण होत असते या भांडणामध्ये कुठेही अग्निशास्त्र किंवा हत्यारांचा वापर होऊ नये म्हणून कायम गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश […]
बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्स मध्ये गोळीबार करून जबरी चोरी करणारे आरोपीपैकी २ आरोपी ३६ तासात जेरबंद ‘ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई.
प्रतिनिधी – दि. 08.06.2023 रोजी दुपारी 02.00 वा. चे सुमारास कोल्हापूर ते गगनबावडा जाणारे रोडवर बालिंगा, ता. करवीर, जि. कोल्हापूर गावचे हददीत असले कात्यायनी ज्वेलर्स दुकानात चार चोरट्यांनी घुसून त्यांच्या जवळ असले पिस्टलने गोळीबार करून व पिस्टलचा धाक दाखवून दुकानामध्ये असलेल्या लाकडी बेसबॉलच्या स्टिकने फिर्यादी रमेश शंकर माळी यांचे डोकीत मारून फिर्यादीस खाली पाडून शिवीगाळ […]
सातव चौकात वाढदिवसाचा केक कापणे पडले महागात.
प्रतिनिधी भर दुपारी दहशत निर्माण करण्यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर दादासाहेब चांदगुडे. याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चेल्या चपात्यांनी सातव चौकात केक कापण्याचा कार्यक्रम ठेवला. त्या ठिकाणी अनेक मुले जमा झाल्याने लोकांच्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. तात्काळ पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी झडप घालून1.राहुल राजेंद्र मदने वर्ष राहणार प्रगती नगर बारामती जिल्हा पुणे 2.विकास नानासो […]
रस्त्यावर लावलेल्या 50 वाहनांवर वाहतूक शाखेकडून कारवाई
प्रतिनिधी बारामती शहरामध्ये रस्ते विसरून असले तरीसुद्धा व्यावसायिक गाळ्यांसमोर पार्किंगला बंदी असताना सुद्धा चार चाकी वाहने लावली जातात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्याने चालताना अडथळे निर्माण होतात. त्या अनुषंगाने वाहतूक शाखेने मोहीम हाती घेतलेल्या असून वाहतूक शाखेतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूर यांच्या नेतृत्वाखाली फिरवून कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात आलेले आहे. तसेच चौकाचौकात लावलेल्या वाहतूक पोलिसांना […]
होळ ८ फाटा येथे जेवण न दिल्याच्या कारणावरून चौघाणकडून एका व्यक्तीस जबर मारहाण
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती ! होळ ८ फाटा येथे जेवण न दिल्याच्या कारणावरून चौघाणकडून एका व्यक्तीस जबर मारहाण वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल. दि. २७/०५/२०२३ रोजी रात्री १०.०० वा. सुमारास होळ ता. बारामती जि. पुणे गावच्या हद्दीत आठ फाटा कांबळे वस्ती येथे यशवंत कांबळे यांच्या घराच्या जवळ आले व फिर्यादी देविदास […]
गुंड प्रवृत्तीचे पाथरकर बंधू वर दोन गंभीर गुन्हे दाखल.
प्रतिनिधि आमराई भागामध्ये धनंजय पाथरकर सचिन पाथरकर लाला पाथरकर या तिघांची तसेच त्यांच्या इतर नातेवाईकांची ते कायम जेलमध्ये आत बाहेर येत असतात त्यांना प्रचलित कायद्याप्रमाणे भीती राहिलेली नसल्याने त्यांची त्या भागात दहशत आहे. काल आपापसात त्यांच्यातच भांडण झाले लाला पाथरकर याला सचिन आत्माराम पाथरकर धनाजी आत्माराम पाथरकर अमर पाथरकर यांनी डोक्यात मारहाण केली तो जखमी […]
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांची घडाकेबाज कारवाई मोटारसायकल चोरीच्या सराईत ३ गुन्हेगारांना अटक
प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांची घडाकेबाज कारवाई मोटारसायकल चोरीच्या सराईत ३ गुन्हेगारांना अटक, ७ मोटारसायकल व मोबाईल असा एकुन ६,६५००० रू. कि. मुदद्देमाल जप्त, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे आंबी ॥ गाममे उददीन आधी पाटी येथे दि. १७/०५/२०१३ रोजी रात्री १०:०० ते रोजी ०६:०० वाजताचे सुमारास फिर्यादी शिवबहादुर […]
