बारामती ! दिव्यांग शरीर सौष्ठव स्पर्धे मध्ये प्रितम जाधव ची महाराष्ट्र श्री मध्ये निवड .

प्रतिनिधी – फिरोज भालदार शिक्षण प्रसारक मंडळ पुणे २ नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय पुणे २ प्रशालेच्या वर्धापन दिना निमित्त बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन पुणे , बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्टस असोसिएशन पुणे संलग्न महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन, इंडियन बॉडी बिल्डर्स फेड्रेशन यांच्या संयुक्त मान्यतेने . नूमवि श्री २०२४ जिल्हास्तरीय ज्युनिअर शरीर […]

Continue Reading

सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा, गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान

प्रतिनिधी महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला वीस सेकंदाच्या चीत करत मैदान मारलं. बलदंड शरीर यष्टीच्या शिवराजला अवघ्या दहा सेकंदामध्ये त्याने अस्मान दाखवत 66 वा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. मागील वर्षी हुकलेली संधी सिकंदरच्या डोक्यात होती. अवघ्या महाराष्ट्राने महेंद्र गायकवाड याच्याकडून झालेला पराभव पाहिला होता. पण गडी खचला नाही […]

Continue Reading

काकडे महाविद्यालयात रंगला कुस्तीचा थरार

प्रतिनिधी सोमेश्वरनगर :- सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा अंतरमहाविद्यालयीन मुलांच्या फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धा दि. 27/10/2023 रोजी पार पडल्या सदर स्पर्धेमध्ये पुणे जिल्हयातील एकूण 44 महाविद्यालयातील 148 कुस्तीगिरांनी सहभाग नोंदविला. फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये श्री छत्रपति महाविद्यालय भवानीनगर व अमृतेश्वर महाविद्यालय विंझर या दोन्ही महाविद्यालयाने सांघिक विजेतेपद विभागून […]

Continue Reading

सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयाने बारामती तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत भरघोस यश संपादन केले

प्रतिनिधी सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालयाने बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या प्रांगणावर संपन्न झालेल्या बारामती तालुकास्तरीय शासकीय शालेय मैदानी स्पर्धेत भरघोस यश संपादन केले. *१)* *१४ वयोगट कबड्डी*- तृतीय क्रमांक *१७ वयोगट कबड्डी*- तृतीय क्रमांक *१९ वयोगट कबड्डी*- तृतीय क्रमांक *१४ वयोगट खो-खो*- तृतीय क्रमांक *१९ वयोगट खो खो*- तृतीय क्रमांक *२)* […]

Continue Reading

मु.सा.काकडे महाविद्यालयाचे बारामती तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत यश

प्रतिनिधी  सोमेश्वरनगर- सोमेश्वरनगर येथील मु.सा काकडे महाविद्यालयाने बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या प्रांगणावर संपन्न झालेल्या बारामती तालुकास्तरीय शासकीय शालेय मैदानी स्पर्धेत भरघोस यश संपादन केले .यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, प्रा. महेंद्रसिंह जाधवराव, ऋषिकेश भैय्या […]

Continue Reading

पुरंदर तालुका मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री बाबालाल साहेबराव काकङे देशमुख विदयालय पिंपरे खुर्द ता पुरंदर जि पुणे विद्यालयाचे घवघवीत यश….

प्रतिनिधी    गुरुवार दिनांक 11 /10 /2023 रोजी वाघिरे महाविद्यालय सासवड या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धेत श्री बा.सा.काकडे(दे) विद्यालय पिंपरी खुर्द या मैदानी व रिले स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत तालुक्यातुन 40 शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते 100 ,200 , 800, 3000 मीटर धावणे स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पङल्या या मध्ये काकङे विद्यालयातील मुली […]

Continue Reading

*मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुकास्तरीय शालेय खो- खो स्पर्धेत विजेतेपद*

प्रतिनिधी *सोमेश्वरनगर-* *सोमेश्वरनगर येथील मु.सा काकडे महाविद्यालययाच्या मैदानावर संपन्न झालेल्या बारामती तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत१९वर्ष वयोगटात (मुले)प्रथम क्रमांक प्राप्त केला .यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, ऋषिकेश भैय्या धुमाळ, प्रा.सुजाता भोईटे मॅडम,महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश […]

Continue Reading

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मु . सा काकडे महाविद्यालयात मुलींच्या कबड्डी स्पर्धा

प्रतिनिधी सोमेश्वरनगर :- मु .सा काकडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुलींच्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या सदर स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . देविदास वायदांडे यांनी केले . उद्घाटनापर मनोगतामध्ये त्यांनी मुलींनी मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा स्पर्धेत सहभाग घ्यावा. खेळाकडे करिअर म्हणून पहावे तसेच आपल्या आरोग्यासाठी क्रीडास्पर्धामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त तंदुरुस्त रहावे. महाविद्यालयातर्फे मुलींना क्रीडा स्पर्धेमध्ये […]

Continue Reading

बारामती! वडगाव निंबाळकरचा सुपुत्र सौरभ हिरवे शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र श्री २०२३ चा मानकरी .

. वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार शुक्रवार दि. १७ /२/२०२३ रोजी बालाजी लॉन्स ,विजयनगर, काळेवाडी पिंपरी , पुणे या ठिकाणी संसदरत्न खासदार मावळ लोकसभा श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने व महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने महाराष्ट्र श्री २०२३ राज्यस्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून २०० हून अधिक स्पर्धक […]

Continue Reading