बारामती! वडगाव निंबाळकरचा सुपुत्र सौरभ हिरवे शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र श्री २०२३ चा मानकरी

वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार शुक्रवार दि. १७ /२/२०२३ रोजी बालाजी लॉन्स ,विजयनगर, काळेवाडी पिंपरी , पुणे या ठिकाणी संसदरत्न खासदार मावळ लोकसभा श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने व महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने महाराष्ट्र श्री २०२३ राज्यस्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून २०० हून अधिक स्पर्धक उपस्थित […]

Continue Reading

मु.सा.काकडे महाविद्यालयातर्फे खेळाडू विद्यार्थ्यास मदत

प्रतिनिधी  सोमेश्वर येथील मु.सा काकडे महाविद्यालयामध्ये सुजल सोमनाथ सावंत प्रथम वर्ष कला शाखेतील खेळाडूस महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख यांच्या हस्ते सहा हजार रुपयांचा चेक सुपूर्द करण्यात आला तसेच या आधी नेपाळ येथे संपन्न झालेल्या अंतरराष्ट्रीय स्पर्धेत 400 मीटर धावणे मैदानी स्पर्धेत प्रथम क्रमांक […]

Continue Reading

सकाळ एन.आय.ई.’ विनोदी लेखन स्पर्धेत श्री बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचे यश. लहान गटातून ऋतुजा बनसोडे. तर मोठ्या गटातून चमेली पवार

प्रतिनिधी निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सकाळ एन. आय. ई. (न्युजपेपर इन एज्युकेशन)च्या वतीने राबविण्यात आलेल्या, विनोदी लेखन स्पर्धेमध्ये, ‘अशी झाली फजिती’ या विषयावरील लेखन स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या वाचन व लेखन कौशल्याला वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांचे कला कौशल्य व संवाद कौशल्य वाढीस लागावे या हेतूने राबवली गेली होती. […]

Continue Reading

महाराष्ट्र खो-खो संघाचा विजयाचा डबल धमाका; यजमान मध्य प्रदेशचे दोन्ही संघ पराभूत

प्रतिनिधी *महाराष्ट्र महिला व पुरुष खो-खो संघाचे सलग दोन विजय* *महाराष्ट्र महिला संघ १ डाव व १२गुणांनी विजयी* *महाराष्ट्र पुरुष संघ एक डाव सहा गुणांनी विजयी* चार वेळच्या किताब विजेत्या महाराष्ट्र महिला व पुरुष खो खो संघांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवत खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये मंगळवारी विजयाचा डबल धमाका केला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पाचव्या […]

Continue Reading

शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

प्रतिनिधी *पहिला दिवस पुणे आणि कोल्हापूरच्या खेळाडूंनी गाजवला*  पुणे ता. २९: क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे २९ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ऑलिम्पिक खेळाडू बाळकृष्ण अकोटकर यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय स्पर्धेमधून दर्जेदार खेळाडू निर्माण होण्याची प्रक्रीया […]

Continue Reading

खंडाळा तालुका मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल पिंपरे बुद्रुक येथील विद्यार्थ्यांना मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

प्रतिनिधी- सोपान कुचेकर पिंपरे बु।।दि.26/12/2022तालुका खंडाळा मैदानी स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पिंपरे बुद्रुक शाळेने सहभाग नोंदविला. दि. 14 डिसेंबर 2022 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व आदर्श विद्यालय शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खंडाळा तालुकास्तरीय शालेय मैदानी […]

Continue Reading

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हॉकी विश्वचषक ट्रॉफीचे राष्ट्रीय राजधानीत अनावरण

प्रतिनिधी विश्वचषक ट्रॉफी भारतातील विविध शहरांमध्ये नेल्यामुळे पुरुष संघाच्या हॉकी विश्वचषक 2023 भुवनेश्वर – रुरकेलाला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल : अनुराग ठाकूर FIH ओदिशा हॉकी पुरुष विश्वचषक 2023 भुवनेश्वर – रुरकेलाची ट्रॉफी टूर आज नवी दिल्ली येथे पोहचली. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी हॉकी चाहत्यांच्या उपस्थितीत […]

Continue Reading

निंबुतच्या मुलीचे धनुर्विद्या स्पर्धत पुण्यात यश नॅशनल साठि निवड .

प्रतिनिधी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेद्वारे पिंपरी चिंचवडमध्ये मिनी सब ज्युनिअर गटाच्या राजस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हाेते. या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्हयातुन एकुण 500 खेळाडुंनी सहभाग घेतलेला असुन इंडियन, रिकरव व कामाऊंड या तिन्ही प्रकारात स्पर्धा पार पडलेली आहे. यामध्ये रायगड जिल्हयाचे प्रतिनिधित्व करत द्राेणा आर्चरी अकादमी कर्नाळा क्लब पनवेल मधील […]

Continue Reading

क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते खेळाडूंचे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रणालीचे उदघाटन

प्रतिनिधी खेळाडूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले आहे. राज्यात राष्ट्रीय- अंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय सेवेत ५% आरक्षण ठेवण्यात आले असून, खेळाडूंच्या क्रीडा प्रमाणपत्रांची वैधता पडताळणीसाठी क्रीडा विभागाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचे उद्‌घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.खेळाडूंनी या सुविधेचा लाभ […]

Continue Reading