Uncategorized
अवैद्य दारू विक्री करणाऱ्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
प्रतिनिधी. फिरोज भालदार हॉटेल च्या पाठिमागे देशी विदे शी दारुचा काळाबाजार फिर्यादी सचिन अंकुश दरेकर यांनी आरोपी श्रीनिवास संभाजी काटे वय 24 रा कोळोली ता. बारामती जि. पुणे याच्या विरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असता .वडगाव निंबाळकर पो स्टे गु.र.नं:- 366/2022 मु.प्रो.अॅक्ट कलम 65 (ई) 29/10/2022 रोजी 4.30 वा आरोपी हा मौजे […]
लाटे येथील निरा नदीचे बंधन्यावरिल बर्गे चोरणारी टोळी जेरबंद
प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक- १७/१०/२०२२ ते २३ / १० / २०२२ रोजी मौजे लाटे ता बारामती गावचे हददीत निरा नदीचे बंधान्याचे जवळील पाटबंधारे विभागाचे चौकीचे मागील बाजुचे मोकळे मैदानातून बंधायावरील ५७०००/- रू किंमतीचे ४० लांखंडी बर्गे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेलेबाबत श्री राजेंद्र कोंडीवा कदम धंदा नोकरी वडगाव पाटबंधारे शाखा रा कांबळेश्वर […]
सक्का भाऊ झाला पक्का वैरी पैशाच्या कारणावरून लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या
प्रतिनिधी दिनांक 28/10/2022 रोजी रात्री 09/30 वाजताचे दरम्यान मौजे माळेगाव बु ता. बारामती जि. पुणे गावचे हद्दीमध्ये हाऊस नं. 2 तावरे पेट्रोलपंपामागे, अमरसिंह कॉलनी येथे फिर्यादी यांचे राहते घरामध्ये त्यांचा मोठा मुलगा कल्पेष यास मागिल 08 दिवसापुर्वी चप्पलचे व्यवसायाकरीता दिलेले 1,40,000/- रूपयाचे काय केले असा जाब आरोपीने विचारला असता मयत कल्पेष माने सदरचे पैसे शेअर […]
ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी श्री हनुमंतराव कदम यांची निवड
प्रतिनिधी ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शना खाली, इंदापूर तालुका कार्यकर्ता मेळावा, शुक्रवार दि. २८/१०/२०२२ रोजी सावता महाराज मंदिर हाॅल, इंदापूर, या ठिकाणी ग्राहक कल्याण फाउंडेशन जिल्हाध्यक्ष श्री नरहरी गांजवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.तुकाराम महाराज निंबाळकर, समन्वय समिती अध्यक्ष श्री सतिश साकोरे, राज्य कार्यकारिणी […]
लष्कराच्या दक्षिण विभागाने पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थळी साजरा केला ‘पायदळ दिवस’
प्रतिनिधी देशरक्षणासाठी त्याग व बलिदान करणाऱ्या पायदळातील सर्व जवानांना 76 व्या ‘पायदळ दिवसा’निमित्त लष्कराच्या दक्षिण विभागाने पुणे इथे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक या पदकांनी सन्मानित, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जय सिंह नयन यांनी स्मारकावर पुष्पचक्र वाहिले. या वेळी पायदळाचे […]
भारतीय तटरक्षक दलाने 20 बांगलादेशी मच्छिमारांची सुटका केली आणि त्यांना बांगलादेशी तटरक्षक दलाकडे सोपवले
प्रतिनिधी भारतीय तटरक्षक दलाने (ICG) 20 बांगलादेशी मच्छिमारांची भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळच्या (IMBL) सागर बेटावरून 25 ऑक्टोबर 22 रोजी सुटका केली. अतिशय जलद आणि योग्य समन्वय ठेवून केलेल्या शोध आणि बचाव (SAR) कार्यामुळे, भारतीय तटरक्षक दल त्यांचे प्राण वाचवू शकले. “सित्रांग” चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या तटरक्षक दलाच्या डॉर्नियर विमानाने या […]
सप्टेंबर महिन्यात आधारचा वापर करून झाले 25.25 कोटी ई-केवायसी व्यवहार; महिन्याभरात झाले 175 कोटींहून अधिक प्रमाणीकरण
प्रतिनिधी महिन्याभरात झाले 21 कोटीहून अधिक आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम व्यवहारयुआयडीएआयने सप्टेंबर महिन्यात नागरिकांच्या 1.62 कोटी आधार अपडेट विनंत्या यशस्वीरित्या केल्या पूर्ण नागरिकांकडून आधारचा अवलंब आणि वापर सातत्याने वाढत असून राहणीमान सुलभतेसाठी आधार उपयुक्त ठरत असल्याचे यावरून दिसून येते. केवळ सप्टेंबर महिन्यात आधारद्वारे 25.25 कोटी ई-केवायसी व्यवहार करण्यात आले आहेत. ऑगस्टच्या तुलनेत या प्रकारच्या व्यवहारांमध्ये […]
आमदार संजयजी जगताप यांच्यावतीने मुस्लिम बांधवांची दिवाळी झाली गोड
प्रतिनिधी : फिरोज भालदार पुरंदर , हवेली तालुक्यातील कार्यक्षम आमदार संजयजी चंदुकाका जगताप आणी ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजवर्धनी संजयजी जगताप यांच्या वतीने पुरंदर हवेली तालुक्यातील सर्व गावतील मुस्लिम बांधवांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आमदार संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली दिवाळीच्या फराळाचे वाटप , कॉंग्रेस अल्पसंख्याक विभाग चे युवक अध्यक्ष मोबीन बागवान, आबित आत्तार,मुजो आत्तार,साजित तांबोळी,शहाबाज […]
महसूल गुप्तचर संचालनालय- डीआरआयने मुंबई विमानतळावर अंमली पदार्थांचे पार्सल जप्त केले.
प्रतिनिधी महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय कुरियर सेवेद्वारे काही अंमली पदार्थांची भारतात तस्करी होत आहे, अशी टीप मिळाल्याच्या आधारावर, मुंबई शाखेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या बुधवारी (20 ऑक्टोबर 2022), मुंबईतल्या एअर कार्गो संकुलातून, अमली पदार्थांचं एक पार्सल जप्त केलं. पॅरिसहून आलेलं हे पार्सल, नालासोपाऱ्याला पोहोचवलं जाणार होतं. या पार्सलची सखोल तपासणी केल्यानंतर, त्यातून, 1.9 किलो […]
वडगाव निंबाळकर येथील धोकादायक बनलेल्या झाडांच्या फांद्या काढण्यास झाली सूरवात .
प्रतिनिधी : फिरोज भालदार वडगाव निंबाळकर येथे निरा- बारामती रस्त्याचे रुंदीकरण चालू असुन , रुंदीकरणाच्या कामाला व वाहतुकीच्या गाड्यांला अडथळा होणारया रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक झाडांना काढण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे . निरा – बारामती रस्त्यावरील गाड्यांची वाहतुक जास्त असल्यामूळे रस्त्याचे काम व रुंदीकरण झाल्याने आता ही वाहतुक सुरळीत होइल . तसेच काम लवकर […]
