1 min read

अखिल भारतीय मराठा महासंघ आणि धमाका महिला ग्रुपच्या वतीने ” राजमाता जिजाऊ माँसाहेब ” पुरस्कार सोहळा संपन्न.

प्रतिनिधी – सुभाष जेधे निरा (ता. पुरंदर )… दिनांक 08/09/2025 रोजी निरा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष जेधे आणि धमाका महिला ग्रुपच्या संस्थापक व मा. अध्यक्षा सौ तनुजाभाभी मनोज शहा व अध्यक्षा सौ नेहा नवेंदू शहा, तसेच सौ मोहिनी दत्तात्रय भिसे यांचे सुरेख सूत्रसंचालन सर्वांनां प्रेरित करून हा […]

1 min read

अखिल भारतीय मराठा महासंघ आणि धमाका महिला ग्रुपच्या वतीने ” राजमाता जिजाऊ माँसाहेब ” पुरस्कार सोहळा संपन्न.

प्रतिनिधी – सुभाष जेधे निरा (ता. पुरंदर )… दिनांक 08/09/2025 रोजी निरा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष जेधे आणि धमाका महिला ग्रुपच्या संस्थापक व मा. अध्यक्षा सौ तनुजाभाभी मनोज शहा व अध्यक्षा सौ नेहा नवेंदू शहा, तसेच सौ मोहिनी दत्तात्रय भिसे यांचे सुरेख सूत्रसंचालन सर्वांनां प्रेरित करून हा […]

1 min read

मु. सा. काकडे महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

सोमेश्वरनगर, प्रतिनिधी सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (यु.आय.डी. – बी०२१) विभागाच्या वतीने दिनांक ०८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘शिक्षक दिन समारंभ’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात श्री. जे. ई. पवार व प्रा. विष्णू लडकत यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. श्री. जे. ई. पवार यांनी आपल्या व्याख्यानात भारतातील शिक्षणव्यवस्थेचा ऐतिहासिक आढावा […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर पोलिसांची वाघळवाडी येथे हातभट्टीच्या अड्ड्यावर कारवाई ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

वडगाव निंबाळकर प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील वाघळवाडी (सावंतवस्ती) येथे वडगाव निंबाळकर पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करणारा अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८.३० वा. सुमारास वाघळवाडी […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती उत्साहात साजरी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती वडगाव निंबाळकर मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंती उत्साह सोहळ्यानिमित्त वडगाव निंबाळकर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी राजे उमाजी नाईक यांचे जन्मगाव भिवडी […]

1 min read

ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या चार इसमांवरती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल..

प्रतिनिधी. दिनांक 07/08/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मरीमाता कलेक्शन जवळ मूर्टी  येथे www.funrep.pro या लिंक वरून मोबाईल मध्ये ID व पासवर्ड पाठवून ऑनलाइन जुगार चालवणारे इसम नामे 1. संतोष रामदास रासकर राहणार करंजे रासकर मळा तालुका बारामती जिल्हा पुणे. 2. महेंद्र रामचंद्र मोरे राहणार मूर्टी  तालुका बारामती जिल्हा पुणे यांना त्यांच्याकडे असलेल्या मोबाईल सहित […]

1 min read

निंबुत येते आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 जयंती मोठ्या जल्लोषात संपन्न.

प्रतिनिधी. आज सात सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी जयंती नींबूत येथे मोठ्या उत्साहात पार पडली. राजे उमाजी नाईक यांचे जन्मगाव भिवडी येथून ज्योत प्रज्वलित करून नींबूत येथे सकाळी आठ वाजता आणण्यात आली ज्योतीचे  मोठ्या उत्साहाने ग्रामस्थांनी स्वागत केले. सकाळी दहा वाजता ज्योत पूजन करून आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या […]

1 min read

गगनबावडा येथे पोलीस मित्र संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

प्रतिनिधी – पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली यांच्या वतीने गगनबावडा येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार, दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन मा. श्री. बी. जी. गोरे (तहसीलदार), मा. श्री. जी. एम. भगत (राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख, पोलीस मित्र संघटना) तसेच मा. श्री. जानदेव बापू (सहाय्यक निरीक्षक, […]

1 min read

जीवावर बेतलेल्या आजारावर मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची यशस्वी मात

प्रतिनिधी बारामती : योग्य वेळी योग्य उपचार मिळाले, तर जीवावर बेतणाऱ्या आजारावरही मात करता येते हे बारामतीतील मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने सिद्ध करून दाखवले आहे. करण हा केवळ 25 वर्षांचा तरुण. लहानपणापासूनच त्याच्या विविध शारीरिक तक्रारी सुरु होत्या. वडिलांचे निधन झाल्यामुळे आईवरच घराचा भार होता. काही दिवसांपूर्वी त्याला *अर्धांगवायू (पॅरालिसिस)*चा झटका आला. अचानक आलेल्या या […]

1 min read

निंबुत जगताप वस्ती येथे श्रीमंत राजहंस मित्र मंडळ आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रतिनिधी. श्रीमंत राजहंस मित्रमंडळ जगताप वस्ती रुद्र प्रतिष्ठान कुरणवस्ती तसेच साई सेवा मंडळ कोळेवस्ती यांनी आज झालेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला या खेळामध्ये ५० महिलांनी सहभाग घेतला. श्रीमंत राजहंस मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या २३ विजेत्या महिलांना प्रतेकी साडी तसेच पाहिले ३ नंबर ला १ […]