मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

श्रेणी

इतर

इतर

राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या आदेशावरून ग्राहक (उपभोक्ता )संरक्षण समिती च्या पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी अमित बगाडे यांची निवड

 प्रतिनिधी सोपान कुचेकर. बारामती -: भारत सरकार नोंदणी कृत मानवता फाउंडेशन संचलित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती पूर्ण भारतात…

mnewsmarathi 4 years
इतर

राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या आदेशावरून ग्राहक (उपभोक्ता )संरक्षण समिती च्या पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी अमित बगाडे यांची निवड

बारामती -: भारत सरकार नोंदणी कृत मानवता फाउंडेशन संचलित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती पूर्ण भारतात राष्ट्रीय अध्यक्ष मा.…

mnewsmarathi 4 years
इतर

मु. सा. काकडे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी

सोमेश्वरनगर,दि. २० फेब्रुवारी २०२३ महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर बेमुदत राज्यव्यापी…

mnewsmarathi 4 years
इतर

बारामती!वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे *शिवजयंती* उत्साहात साजरी..!

वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर एक येते 393 वी जयंती…

mnewsmarathi 4 years
इतर

बारामती!वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे *शिवजयंती* उत्साहात साजरी..! वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर एक येते 393 वी जयंती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी *आयुष चव्हाण* या विद्यार्थ्याच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,उपशिक्षिका मालन बोडरे,सुरेखा मगदूम,उपशिक्षक अनिल गवळी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर आगम उपस्थित होते. यावेळी छोट्या विद्यार्थ्यांची बालसभा यावेळी घेण्यात आली.बालसभेच्या अध्यक्षपदी विद्यार्थी चि.यशराज अडागळे होते. यावेळी रुद्र खोमणे,सोहम चव्हाण,आयुष चव्हाण,यशराज अडागळे,आयान बागवान,वरद भंडलकर,आकाश आगम विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्त भाषणे केली. अनिल गवळी यांनी छत्रपती शिवरायांच्याबद्दल ऐतिहासिक माहिती सांगितली.यावेळी महाराष्ट्राचे राज्यगीत *जय जय महाराष्ट्र माझा* वाजवण्यात आले.मुलांना खाऊवाटप केले.मुख्याध्यापिका अरुणा आगम यांनी प्रास्ताविक केले तर उपशिक्षिका मालन बोडरे यांनी आभार मानले आणि सूत्रसंचालन अनिल गवळी यांनी केले.

वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर एक येते 393 वी जयंती…

mnewsmarathi 4 years
इतर

रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

प्रतिनिधी मुंबई, दि. 18 : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापुरवाला यांनी रमेश बैस यांना…

mnewsmarathi 4 years
इतर

वडगाव निंबाळकर ग्रामस्थांकडून महाशिवरात्र निमित्त मळद ते वलझडवाडी पायी पालखीचे स्वागत.

प्रतिनिधी – फिरोज भालदार जय गिरनारी वलझडवाडी दत्त दत्त नवनाथ असा जप करीत श्री क्षेत्र वलझडवाडी महाशिवरात्री निमीत्त,…

mnewsmarathi 4 years
इतर

महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन हक्कचा लढा उभरण्याची गरज आहे का?

बारामती -: महाराष्ट्रामधील तमाम पत्रकार बांधवांनी एकत्र येण्याची ही काळाची गरज असून विविध संघटना काढून जे विखुरले गेलेले…

mnewsmarathi 4 years
इतर

निरा बारामती रस्त्याच्या कामावरती कोणी लक्ष देईल का! तालुक्यातील नागरिकांची पीडब्ल्यूडी च्याअधिकाऱ्यांना हाक.

 संपादक मधुकर बनसोडे.  नीरा बारामती रस्त्याचे सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे त्यासाठी अनेक वर्षांपूर्वीची झाडे देखील कत्तल…

mnewsmarathi 4 years
इतर

डेक्कन व चतु:श्रुंगी वाहतूक विभागाअंतर्गत वाहतूक, पार्कींग व्यवस्थेत बदल

पुणे, दि.१३ : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने डेक्कन वाहतुक विभागाअंतर्गत चैत्राली को ऑप हौसिंग सोसायटी…

mnewsmarathi 4 years