माझा जिल्हा
बारामती लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी ७ मे रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे*
*मतदान केंद्राच्या माहितीसाठी मतदार सहायता कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन* बारामती, दि. ४: जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघाकरीता…
