*काकडे महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत*.

प्रतिनिधी. सोमेश्वर नगर (०२/०७/२४) येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ मध्ये इयत्ता अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव श्री सतीशराव लकडे, उपप्राचार्या जयश्री सणस यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी पालक श्री काकडे, सर्व शिक्षक- शिक्षकेतर […]

Continue Reading

मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; सरकत्या जिन्यावरून उतरताना घटना

प्रतिनिधी  जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात सोमवारी एका प्रवाशाचा मृत्यू झाला. हा प्रवासी स्थानकातील सरकत्या जिन्यावर अचानक पडला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तिथे पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. या प्रवाशाच्या मृत्यूचे नेमके कारण पोलीस तपासत आहेत. या प्रवाशाचे नाव मनोज कुमार (वय ४०) आहे. तो सायंकाळी ६.३० वाजता स्थानकातील सरकत्या जिन्यावरून जात होता. त्यावेळी तो […]

Continue Reading

बारामती ! देशात एक जुलै पासून नवीन लागू झालेले कायदेविषयी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे API सचिन काळे यांनी दिली माहिती .

प्रतिनिधी – फिरोज भालदार देशात तीन नवे गुन्हेगारी कायदे सोमवार (१ जुलै) पासून लागू झाले आहेत. भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) व भारतीय साक्ष संहिता (BSA) हे तीन नविन कायदे गेल्या डिसेंबरमध्ये संसदेमध्ये संमत करण्यात आले होते. हे तीन कायदे भारतीय दंड संहिता, १८६० (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (CrPC) आणि […]

Continue Reading