बारामती ! कृषीदिनानिमित्त शेतकऱ्यांना कृषीकन्यांकडून फवारणीबाबत मार्गदर्शन .
प्रतिनिधी – कोऱ्हाळे बुद्रुक येथे कृषीदिनानिमित्त फवारणी दरम्यान आवश्यक खबरदारीचे महत्त्व शारदानगरच्या कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. शारदानगर येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाच्या कृषिकन्या रावे उपक्रमांतर्गत कोऱ्हाळे बुद्रुक येथे आहेत. त्यांनी कोऱ्हाळे बुद्रुक येथील शेतकऱ्यांना भेटी देवून हा उपक्रम पार पाडला. यामधे ऐश्वर्या दबडे, साक्षी घुले, मयुखी माहुलकर, अंजली पवार या कृषिकन्यांनी फवारणी करताना […]
Continue Reading