बारामती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वैष्णवांची मांदियाळी – ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम ‘ जयघोषात भक्तिमय वातावरणात महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत .

प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे संत महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या पालखी सोहळ्याचे विद्यार्थी शिक्षक पालक यांनी निरा नदीकाठी भक्तीमय वातावरणात स्वागत केले. सदर कार्यक्रमात बाल वारकऱ्या सोबत गावातील आबाल वृद्धांनी सहभाग नोंदवला . अभंगावर फेर घालून महिलांनी विद्यार्थ्यांनी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम ‘या मंत्राचा जयघोष केला .शाळेतील सर्व विद्यार्थी बाल वारकरी रूपामध्ये हजर […]

Continue Reading

बारामती! वडगाव निंबाळकर येथे कृषीकन्यांमार्फत ‘ झाडे लावा झाडे जगवा ‘ संदेश देत वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न .

प्रतिनिधी – फिरोज भालदार आपण सध्याची परिस्थिती पाहत आहोत की सर्वत्र जास्त प्रमाणात झाडांची लागवड होण्याऐवजी झाडांची तोड होताना आपल्याला दिसत आहे . याच अनुषंगाने बारामती मधील कृषीकन्या यांनी एक वेगळा उपक्रम राबवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे . याच अनुषंगाने ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट्र संचलित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामती येथील कृषीकन्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्य‌क्रमांतर्गत […]

Continue Reading

सदोबाचीवाडी (होळ) येथे कृषीकन्यांमार्फत वृक्षारोपण

– प्रतिनिधी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट्र संचलित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामती येथील कृषीकन्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्य‌क्रमांतर्गत सदोबाचीवाडी येथील अंगणवाडी परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी सदोबाचीवाडी गावचे ग्रामस्थ विलास कारंडे, हनुमंत कारंडे, निखिल आगम, ग्रामपंचायत कर्मचारी इकबाल शेख, शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका सौ. भिसे, आणि शालेय विद्‌यार्थी यांनी कृषीकन्यांसमवेत वृक्षारोपन केले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही एक […]

Continue Reading

निरंकारी बाल संत समागमातून दिला भक्तीचा संदेश…

निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असिम कृपाशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन, काळेवाडी येथे रविवार दि. ७ जुलै २०२४ रोजी पुणे झोन चा बाल संत समागम सकाळी ११ ते २ या वेळेत संपन्न झाला. या सत्संग समारोहाला २८०० हुन अधिक ३ ते १५ वयोगटातील बाल संत तसेच त्यांचे पालक पुणे जिल्ह्यातील विविध भागातून उपस्थित […]

Continue Reading

वॉर्डनला खोलीत बंद करून तीन मुली बालसुधारगृहातून पळाल्या; पोलिसांनी पकडल्यावर उघड झाले हत्याकांडाचे…

प्रतिनिधी दुचाकीवरून तीन अल्पवयीन मुली जात असताना दोन महिला वाहतूक पोलिसांना संशय आला. त्यांना थांबवून चौकशी केली. मुलींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावला. मुलींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तीनपैकी दोन मुली चक्क हत्याकांडातील असून एक चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. तपासाअंती तिघींनीही छत्तीसगढमधील बालसुधारगृहाची महिला वॉर्डन आणि महिला पोलिसांना खोलीत डांबले आणि पैसे, दुचाकी घेऊन […]

Continue Reading