अपहरणनाट्य! ‘मुलगा सुखरुप पाहिजे असेल तर…’

प्रतिनिधी एका विद्यार्थ्याचे अपहरण करून दोन लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या चार अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. अपहृत मुलाची सुटका केली. ही घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. दीप गुरव (१७) असे अपहृत मुलाचे नाव आहे. आकाश लोनारे (२२)रा. इंदिरामाता नगर, विनीत उर्फ प्रणय खोब्रागडे (२०) रा. एनआयटी गार्डन, धम्मदीपनगर, गौरव मिश्रा (२९) रा. पिवळीनदी आणि विक्की […]

Continue Reading

बांगलादेशी घुसखोरांच्या सुटकेसाठी बनावट जामीन; वकिलावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या पाच घुसखोरांच्या सुटकेसाठी पिंपरी न्यायालयात बनावट टजामीन देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वकिलासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल बबन बनसोडे (वय ३४, रा. लांडेवाडी पोलीस चौकी शेजारी, विठ्ठलनगर, भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीला जामीन देण्यासाठी हजर असलेले वकील […]

Continue Reading

गुरुपौर्णिमेनिमित्त शेगाव नगरीत भाविकांची मंदियाळी; हजारो भाविक समाधीस्थळी नतमस्तक

प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत गुरूंचे अनन्यसाधारण महत्व आहे. गुरू माऊली साक्षात ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा समकक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा प्रत्यय आज रविवारी, एकवीस जुलै रोजी विदर्भ पंढरी शेगाव नगरीत दिसून आला. संत गजानन महाराजामध्ये विठुमाऊली, प्रभू रामचंद्रांना पाहणाऱ्या तसेच त्यांनाच गुरु मानणाऱ्या हजारो भाविकांची आज संतनगरीत मांदियाळी जमल्याचे दिसून आले. सन १९१० मध्ये संजीवन समाधी […]

Continue Reading

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद-उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रतिनिधी –  राज्यातील भगिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केले. विधानभवन येथे आयोजित या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री […]

Continue Reading

पुरंदर. निरा गावात गाव गुंडाची तरुण व ज्येष्ठ नागरिकास मारहाण. दहशत माजवण्याचा प्रयत्न.

पुरंदर : नीरेच्या रहदारी असलेल्या पालखीतळा समोर व छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थानिक गुंडाकडून दहशत निर्माण करत दवाखान्यातून आलेल्या बापलेकांना जबर मारहाण करत त्यांची दुचाकी पेटवून देण्यात आली आहे. याबाबत नीरा पोलीसात जखमी सचिन कोरडे रा. खंडोबाचीवाडी (ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून निरीकडे पाहिले जाते. या झालेल्या हल्ल्यामुळे […]

Continue Reading

बारामती ! विशाळगड ‘गजापुर’ येथे झालेल्या घटनेच्या निषेर्धात बारामती तहसीलदार कार्यालय येथे मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन .

प्रतिनिधि – फिरोज भालदार कोल्हापूरमधील विशाळगड गजापुर येथील ‘मुसलमानवाडी’ येथे १४ जुलै रोजी झालेली घटनेच्या निषेर्धात बारामती तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन देउन बारामतीतील मुस्लिम समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला . निवेदनामध्ये बारामती मुस्लिम समाज यांच्याकडून विशाळगड येथील गजापुर ‘मुसलमानवाडी’ येथे जमावाने जो हल्ला केला यामध्ये झलेले नुकसान, तेथील स्थाई लोकांच्या त्यांच्या खाजगी जागा, […]

Continue Reading

विशाळगड अतिक्रमण बाबत नियमांच्या बाहेर जावून कोणावरही अन्याय केला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यामाध्ये दुषित वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करू नये सद्या व्यावसायिक अतिक्रमणे काढली जात आहेत, न्यायप्रविष्ट अतिक्रमणे वगळून इतर अतिक्रमणे पावसानंतर काढली जातील विशाळगड मार्गावरील मौजे मुसलमानवाडी येथील हिंसाचारग्रस्त भागाची केली पाहणी कोल्हापूर, दि. 13 (जिमाका)*: किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापुर येथील मुसलमानवाडी […]

Continue Reading

21 वर्षानंतर दिपाली गायकवाड यांची स्वप्नपूर्ती. शशांक गायकवाड CA तर ऋषिकेश जगताप सनदी वकील परीक्षा पास

प्रतिनिधी माझी बहीण सीए फायनलपर्यंत पोचली होती. खात्रीने सीए झाली असती. पण ते नियतीला मंजूर नव्हते.2003 साली अल्पशा आजाराने ती आम्हाला सोडून गेली.अखेर तिचे स्वप्न मी माझे स्वप्न बनविले. बारावी विज्ञान नंतर कॉम्प्युटर सायन्सला मिळालेला प्रवेश रद्द करून कॉमर्सकडे वळालो. माझी पूर्ण फॅमिली सीएचे स्वप्न जगू लागली. फाउंडेशन, आर्टीकलशिप आणि इंटर २०१२ पर्यंत पूर्ण केले. […]

Continue Reading

नींबूत येथे मोहरम सन उत्साहात साजरा

नींबूत तालुका बारामती येथे सालाबादप्रमाणे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम हा सण उत्साहात पार पडला इस्लाम धर्मानुसार मोहरम हा मुसलमान समाजाचा वर्षारंभ आहे या महिन्यांमध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन व हुसेन धर्माच्या प्रचारासाठी निघाले असता त्यांना करबलाच्या मैदानात त्यांच्या शत्रूंनी शहीद केले म्हणून त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून मोहरम हा सण ताबूत […]

Continue Reading

अल्पवयीन मुलींची मद्य पार्टी; नशेत १६ वर्षीय मुलीची आत्महत्या

प्रतिनिधी कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांनी केलेली मद्य पार्टीचे प्रकरण ताजे असतानाच येरवडा भागात एका १६ वर्षीय मुलीने मैत्रिणीसोबत घरी पार्टी केली. पार्टीनंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्याऱ्या मुलीसोबत असलेली मैत्रिण बेशुद्धावस्थेत सापडली. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणाचा येरवडा पोलिसांकडून तपास […]

Continue Reading