मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजने करता नवीन संकेतस्थळ सुरू
प्रतिनिधी. पुणे, दि. १: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरीता www.ladkibahin.maharashtra.gov.in संकेतस्थळ आजपासून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे. या संकेतस्थळावर आपल्याला गाव, वॉर्ड, तालुका निवडता येणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता यापूर्वी नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज केले असतील […]
Continue Reading