बारामती ! वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थिनींना बूट-मोजे वाटप .

  प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर ता. बारामती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. २ (मुलींची ) येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळालेल्या मोफत बूट-मोज्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,‌उपाध्यक्ष, व सदस्य यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यामध्ये शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी मधील १२९ विद्यार्थिनींना बूट मोजेंचे व ५० विद्यार्थिनींना मंथन , […]

Continue Reading

महसूल पंधरवड्यानिमित्त तालुक्यात वारसनोंदी शिबीराचे २९ ऑगस्टपर्यंत आयोजन

प्रतिनिधी. बारामती, दि.७: महसूल पंधरवड्यानिमित्त तहसील कार्यालयाच्यावतीने तालुक्यात २९ ऑगस्टपर्यंत आयोजित वारसनोंदी शिबीरात पहिल्याच दिवशी नागरिकांकडून १०५ अर्ज दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे. अधिकाधिक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तालुक्यातील नागरिकांचे काम सुलभ व जलदगतीने व्हावे, याकरीता मंडळनिहाय तलाठी कार्यालयात या शिबीराला मंगळवारपासून […]

Continue Reading

बारामती ! ग्रुपचे नाव माईक मध्ये घेतले नाही म्हणून दोघांना मारहाण ; वडगाव निंबाळकर दूरक्षेत्र करंजेपुल पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल .

प्रतिनिधी – वाघळवाडी ता . बारामती येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमादिवशी आर आर ग्रुपचे नाव माईक मध्ये घेतले नाही या कारणावरून रितेश रणजीत रावळकर व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांनी सोमनाथ बाळासो बाबर व त्याचे मित्र विशाल बापू पाटोळे यांना लाकडी दांडक्याने , व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली . मिळालेल्या माहितीनुसार …. दि. 4 […]

Continue Reading

सूर्यकांत पांडुरंग गायकवाड यांना सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाची पीएचडी.

प्रतिनिधी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी सूर्यकांत पांडुरंग गायकवाड यांना सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाने “A Comparative Study of Socio- Economic Status of S.C., S.T. and Minority in Marathwada Region (2010-2020) (2010-2020 या कालखंडातील मराठवाडा विभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक यांच्या सामाजिक – आर्थिक स्थितीचा तुलनात्मक अभ्यास)या विषयावर विद्यापीठाला सादर केलेल्या […]

Continue Reading

पुण्यात रस्त्यावर होणाऱ्या वादातून मारहाणीचे प्रकार वाढीस; अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीस्वाराला गजाने मारहाण

प्रतिनिधी रस्त्यावर होणाऱ्या किरकोळ वादातून मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुचाकीस्वार तरुणाने अचानक ब्रेक मारल्याने मोटारीतील तिघांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात घडली. उमेश विठ्ठल काळे (वय ३०, रा. भैरवननगर, धानोरी, विश्रांतवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारीतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काळे यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद […]

Continue Reading