काळुस ता. खेड येथे १५ऑगस्ट पासून सुरू असलेल्या शेतजमिनीवरील बेकायदा पुनर्वसन शिक्के हटवण्यासाठीच्या बेमुदत आमरण उपोषणाची जिल्हा प्रशासनाकडून दखल!

प्रतिनिधी     * प्रत्यक्ष उपोषण स्थळी येऊन उपजिल्हाधिकारी श्री. स्वप्निल मोरे (पुनर्वसन शाखा) यांनी उपोषणकर्त्यांशी केली चर्चा खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे यांनीही उपोषणाला भेट देऊन उपोषण कर्त्यांबरोबर व ग्रामस्थां बरोबर चर्चा केली आहे. व तसा रिपोर्ट वरिष्ठांना पाठवला आहे.       खेड तालुक्यातील चास कमान धरण, आणि भामा आसखेड धरण […]

Continue Reading

एक दिवस देशासाठी ज्ञानाई काव्य महोत्सव संपन्न

पुणे- येथील ज्ञानाई फाऊंडेशन संस्थेच्या वतीने एक दिवस देशासाठी या शीर्षकाखाली भव्य काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे अध्यक्ष प्रा.संदीप चोपडे सचिव सावित्रीबाई फुले ज्ञान प्रबोधिनी पुणे प्रमुख पाहुणे प्रा दशरथ दुनघव प्रा प्रीती भालेराव प्रा.दत्तात्रय चव्हाण प्रा.विजय पैठणे संस्थापक अध्यक्ष लोककवी सीताराम नरके ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड गीतकार गायक छगन वाघचौरे हे […]

Continue Reading

राज्य राखीव पोलीस दल सेवा निवृत्त संघ मेळावा संपन्न

प्रतिनिधी. पुणे- येथील राज्य राखीव पोलीस दल सेवा निवृत्त संघ पुणे यांच्या वतीने 15, ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यदिना निमित्त निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या स्नेह मेळाव्यात देशभक्तीपर वैचारिक प्रबोधन व्याख्यान आयोजित करण्यात होते सुप्रसिद्ध व्याख्याते मा. दशरथ यादव सर हे महाराष्ट्रातील बुलंद आवाजाचे अभ्यासू प्रबोधनकार विचारवंत पंढरीच्या वाटेवर महाकादंबरीचे लेखक कवी पत्रकार नाटक चित्रपट गीतकार […]

Continue Reading

“आम आदमी पक्षाच्या वतीने खेड तालुक्यातील काळूस येथील शेतकऱ्यांचे सुरू असलेल्या’ बेमुदत आमरण उपोषण’ आंदोलनास दिलापाठिंबा!”

प्रतिनिधी “काळूस ता. खेड येथील शेतकऱ्यांनी १५ ऑगस्ट२०२४ पासून शेतजमिनीवरील बेकायदेशीर पुनर्वसणाचे शिक्के काढून सातबारा कोरा करण्यासाठीसुरू केलेल्या बेमुदत’अमरण उपोषण”आंदोलनास भेट देऊन आम आदमी पक्षाचे प्रदेश युवा अध्यक्ष-श्री मयूर दौंडकर यांनी दिलेजाहीर पाठिंब्याचे पत्र!”        खेड तालुक्यातील काळुस येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर चासकमान धरण पुनर्वसन अंतर्गत गेल्या ४०वर्षापासून बेकायदेशीर रित्या पुनर्वसनाची शिक्के टाकले आहेत. […]

Continue Reading

युवा नेते पार्थ पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणकर्त्यांना दिला प्रतिसाद; तात्काळ न्याय मिळवून देण्याचे आश्वासन

बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे चिरंजीव, युवा नेते पार्थ दादा पवार यांनी ऊर्जा भवन येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळाला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी विविध विषयांवर चर्चा करून शिवसेना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री. पप्पू माने, बारामती लाईव्हचे मुख्य संपादक अमित बगाडे, शिवसेना वाहतूक विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. बापू भिसे, […]

Continue Reading

शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला*

प्रतिनिधी. पुणे: शरद पवार साहेबांचे नातू, मा. श्री. योगेंद्र (दादा) पवार यांनी ऊर्जा भवन येथे विविध विषयांवर सुरू असलेल्या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. या उपक्रमाच्या दरम्यान, त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री. पप्पू माने, बारामती लाईव्हचे मुख्य संपादक अमित बगाडे, शिवसेना वाहतूक विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. बापू भिसे, ऍड. आकाश दामोदरे, […]

Continue Reading

बारामती ! स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर शाळेचे घवघवीत यश –

प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे सन 2023 – 24 अंतर्गत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा मधून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांमधून शाळेला यश मिळाले . 2023 – 24 अंतर्गत शाळेमध्ये माता पालक, शिक्षक पालक संघामधून गुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक श्री रेवननाथ सर, उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे, उपशिक्षिका सौ सुनिता […]

Continue Reading

“काळुस ता.खेड येथील बेमुदत आमरण उपोषणकर्त्या महिलाच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘जनसन्मान रॅलीत’ भेटून त्यांना राखी बांधून केला सवाल?

प्रतिनिधी   आम्हाला ओवाळणी नको?लाडक्या बहीण योजनेचे पैसे नको? परंतु आमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे पुनर्वसनाचे टाकलेले शिक्के काढा व आमचा सातबारा कोरा करा?”– “१५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी खेड तालुक्यातील काळुस येथील शेतकऱ्यांनीत्यांच्या शेतजमिनीवरील बेकायदा पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शेत जमिनीवरील शिक्के काढून सातबारा कोरा करण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाला तिसरा दिवस झाला आहे. त्यामुळे […]

Continue Reading

*श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात मातीकाम व राखी प्रदर्शन संपन्न…*

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात शनिवार दिनांक १७/०८/२०२४रोजी सकाळी ९.०० वा.रक्षाबंधन या सणाच्या मुहूर्तावर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांनी माती पासून तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचे व माती कामाचे कौतुक केले. […]

Continue Reading

शुक्रवार दि.16/08/2024 रोजी सायंकाळी 5:00 वा.नाझरे धरण 100 % भरल्यामुळे नाझरे धरण प्रकल्पाला भेट. श्री संभाजी होळकर.

प्रतिनिधी नाझरे धरण प्रकल्पातंर्गत बारामती तालुक्यातील मोरगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील 16 गावांच्या पिण्याच्या पाण्याची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नाझरे धरणावर अवलंबून आहे व शेतीच्या सिंचनासाठी काही गावातील शेतीसाठी पाणी आवर्तन सोडले जाते.             तसेच यावेळी नाझरे धरण प्रकल्प उपअभियंता श्री.दत्तात्रय कसबे व शाखा अभियंता श्री.ए.ए घोडके यांचा सत्कार करण्यात आला. या […]

Continue Reading