श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी श्रमसंस्कार कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधि     दापोडी, पुणे येथील सी. के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बुधवार दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:०० ते१२:०० यावेळीत “श्रमसंस्कार उपक्रमाचे”(परिसर स्वच्छता) आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण व्हावी, श्रमाचे महत्त्व त्यांना कळावे, कोणतेही काम करण्याची मनाची तयारी व्हावी, कामाची सवय लागावी, कष्टाच्या कामाला कमी न […]

Continue Reading

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन*

प्रतिनिधी. पुणे, दि.१६: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी महा-आयटीमार्फत लघु संदेश देण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात संबंधित […]

Continue Reading

सोमेश्वर कारखान्याचा नादच खुळा, अनुदानसह तब्बल रु.३,७७१/- ऊसदर जाहिर करणारा ठरला राज्यातील पहिला कारखाना

प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२३-२०२४ गाळप हंगामाकरीता राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति मे.टन रु.३५७१/- उच्चांकी ऊसदर जाहिर केला असून संपुर्ण राज्यात एफआरपीपेक्षा प्रति मे.टन रु.६९७/- जास्त दर देणारा सोमेश्वर कारखाना राज्यातील क्रमांक एकचा कारखाना राहिला आहे. नुकत्याच झ गालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या सर्वोच्च ऊसदरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती […]

Continue Reading

महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी वॉटर कप स्पर्धेत श्री भैरवनाथ पाणी वापर संस्था निंबुत . या संस्थेची संस्थेची निवड

प्रतिनिधी. महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी वॉटर कप स्पर्धा महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी पुणे जिल्हयातुन ३ संस्था पात्र झाल्या आहेत त्यामध्ये निंबुत येथील श्री भैरवनाथ पाणी वापर संस्था निंबुत ता. बारामती जि. पुणे या संस्थेची निवड झाली असुन प्राथमिक फेरी अंतर्गत संस्था पात्र झाली आहे. महाराष्ट्र शासनाकडुन समन्वयक म्हणुन श्री विष्णु खेडेकर साो व […]

Continue Reading

१५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी खेड तालुक्यातील काळुस येथील शेतकऱ्यांवर त्यांच्या शेतजमिनीवरील बेकायदा पुनर्वसन हटवण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण करण्याची वेळ”-

 प्रतिनिधी. कुठल्याही परिस्थितीत पुनर्वसनचे शिक्के काढुन सातबारा कोरा करण्याचा निर्णय झाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही असा उपोषणकर्त्यांचा निर्धार आहे.! खेड तालुक्यातील चासकमान धरण अंतर्गत काळुस या गावातील शेतकऱ्याच्या जमिनीवर चाळीस वर्षांपासून पुनर्वसनाचे शिक्के टाकण्यात आले आहेत. ते अद्याप कायम आहेत. येथील बाधित शेतकरी गेली ४0 वर्षे वेगवेगळ्या मार्गाने पुनर्वसन शिक्के काढण्यासंदर्भात संघर्ष करीत आहेत. रास्ता […]

Continue Reading

इंदापुर ! वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीविरुद्ध कामगारांचे आमरण उपोषण .

प्रतिनिधी – फिरोज भालदार आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्यदिना दिवशीच इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीविरुद्ध वालचंदनगर या ठिकाणी प्रवीण अंकुश साळुंखे व अमोल धरेप्पा कोटगोंड यांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी या कंपनीविरुद्ध आमरण उपोषणाला बसले आहेत . मिळालेल्या माहितीनुसार – वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये कामगार काम करत आहेत . या कंपनीने कामगारांचा […]

Continue Reading

बारामती ! रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

प्रतिनिधी- फिरोज भालदार रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक विजय बबनराव साबळे हे उपस्थित होते . रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याची शौर्यगाथा सांगणारे भाषण , मर्दानी खेळ (लाठी काठी , दांडपट्टा , रनवार , पाशचक्र , भाला) […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे जि. प . प्राथमीक शाळा नंबर १ व २ मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .

प्रतिनिधी – फिरोज भालदार ७८ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नं.१ व २ येथे ग्रामपंचायतचे सदस्य अजित भोसले , प्रमोद किर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत राव पानसरे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष राहुल जाधव, तानाजी जाधव, उपाध्यक्ष जीवन राऊत ,सदस्य मंगेश गायकवाड,मोहिनी दीक्षित, आनंद खोमणे, समीर आतार,स्वप्नील शिंदे,अनिल खुडे,मनोज घोलप,राहुल हिरवे,दत्तात्रय घोलप,अमर साळवे,सेवानिवृत्त शिक्षक शिलवंत गुरुजी […]

Continue Reading

निंबुत येथे बा.सा.काकडे विद्यालय व प्राथमिक शाळा येथे ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

प्रतिनिधी. देशभरामध्ये आज ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आनंद उत्सव करण्यात आला. याचबरोबर निंबूत येथे देखील बा.सा. काकडे विद्यालय येथे ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक जी सोनटक्के हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नींबूत ग्रामपंचायतचे उपसरपंच अमरदीप काकडे, सोमेश्वर चे विद्यमान संचालक अभिजीत राव काकडे, शाबुद्दीन भाई […]

Continue Reading

अष्टपैलू आचार्य प्र.के.अत्रे जन्मशताब्दी निमित्त विनोदी विडंबन कवितांची मैफल रंगली

प्रतिनिधी. पुणे – येथील ज्ञानाई फाऊंडेशन संस्थेच्या वतीने आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दी उत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्त विनोदी विडंबन कवितांची अनोखी काव्य मैफिल नूकतीच संपन्न झाली असून या मैफिलीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध हास्यसम्राट बंडा जोशी प्रमुख पाहुणे दैनिक टोला संपादक लेखक कवी अभिनेते गीतकार नाटककार डॉ बळीराम ओहोळ व एम के जावळे साप्ताहिक आमोद संपादक ज्येष्ठ कविवर्य […]

Continue Reading