बारामती तालुक्यामध्ये निकालाच्या अगोदरच अजित पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले. कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह.
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यात विधानसभा निवडणूकीला सर्व पक्षांकडून जोर असताना दिसला . आता मात्र सर्वांचे लक्ष्य निकालावर लागले आहे . यातच बारामती तालुक्यात सर्वत्र अजित पवार यांचे आमदार पदी निवड झाल्याबद्दल व फिक्स मुख्यमंत्री असे शुभेच्छांचे बॅनर लागलेले दिसत आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीत देखील पवार विरुद्ध पवार अशी लढत होताना दिसत आहे . […]
Continue Reading