वारजे पुलाजवळ गॅस टँकर उलटला, चार ते पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा
प्रतिनिधी मुंबई-बंगळुरू बाह्यवळणमार्गावरील वारजे पुलाजवळ गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना रविवारी सकाळी घडली. टँकर उलटल्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अखेर सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास उलटलेला ठँकर क्रेनच्या सहायाने बाजूला काढण्यात आला. त्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. इण्डेन कंपनीचा गॅस टँकर मुंबईहून साताऱ्याकडे रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास निघाला होता. निघालेला होता. वारजे पुलाजवळील टाटा […]
Continue Reading